सृष्टीमधले रंग वेगळे

किती किती हे मनात भरती, सृष्टीमधले रंग वेगळे



किती किती हे मनात भरती
सृष्टीमधले रंग वेगळे
नाजूक इवल्या फुलांत वसते
सौंदर्याचे रूप आगळे…

Author