शिवानी कुलकर्णी

उत्तरखंडामधील वैमानिकांचे मदतकार्य पाहिल्यानंतर स्क्वाड्रन लीडर शिवानी यांच्यातील हवाई दल अधिकारी जागा होतो आणि कारगिल, त्सुनामी, प्रलय अशा काळात २७ टनांच्या एएन ३२ विमानाचे केलेले सारथ्य त्यांना आठवू लागते. फ्लइंगमध्येच करिअर करण्याची महत्त्वाकांक्षा लहानपणापासूनच बाळगलेल्या शिवानी कुलकर्णी आज खासगी कंपनीत बिझनेस जेटचे सारथ्य करतात. मात्र एनसीसीची एअरविंग तसेच हवाई दलात केलेली कामगिरी त्यांची सततच सोबत करीत असते... कुटुंबावर झालेल्या आघातातून उभे राहण्याची प्रेरण देत असते.

धडाडीची भरारी



उत्तरखंडामधील वैमानिकांचे मदतकार्य पाहिल्यानंतर स्क्वाड्रन लीडर शिवानी यांच्यातील हवाई दल अधिकारी जागा होतो आणि कारगिल, त्सुनामी, प्रलय अशा काळात २७ टनांच्या एएन ३२ विमानाचे केलेले सारथ्य त्यांना आठवू लागते. फ्लइंगमध्येच करिअर करण्याची महत्त्वाकांक्षा लहानपणापासूनच बाळगलेल्या शिवानी कुलकर्णी आज खासगी कंपनीत बिझनेस जेटचे सारथ्य करतात. मात्र एनसीसीची एअरविंग तसेच हवाई दलात केलेली कामगिरी त्यांची सततच सोबत करीत असते… कुटुंबावर झालेल्या आघातातून उभे राहण्याची प्रेरण देत असते.

धडाडीची भरारी

Author