शांत असे हे

शांत असे हे तळे थंडसे त्यात निवांत बदक पिले



शांत असे हे तळे थंडसे
त्यात निवांत बदक पिले
काय चालते मनात यांच्या
सांगा हो कुणास कळे

Author