राशी :- मिथुन
स्वामी :- बुध
देवता :- केशव
जप मंत्र :- ॐ क्रीं केशवाय नमः
उपास्यदेव :- श्री कुबेर
रत्न :- पाचू
जन्माक्षर :- क कृ का कि की कु कू घघृ घा ड छ छा के कौ ह हा ह् मिथुन राशीवर बुध (ज्योतिष) ग्रहाची मालकी आहे. ही वायुतत्वाची रास आहे. या राशीत उत्तम ग्रहणशक्ती आढळते. अभ्यासु वृत्ती, तरल बुध्दी, हास्य विनोदी, खेळकर असा स्वभाव दिसून येतो. बोलण्यात चातुर्य आणि उत्कृष्ट स्मरण शक्ती हे दोन महत्त्वाचे गूण या राशीत आढळतात.
Author
Post Views: 12