पुणेकरांचे WhatsApp ग्रुप

पूण्यातील मुळे, लिमये, बर्वे, घाणेकर कुटुंबियांनी व्हाटस्अॅप वर ग्रुप बनवला आणि नाव दिलं....

मु लि ब घा ग्रुप ....

तयार झालेल्या ग्रुपचे नाव पाहून लगेच त्यांच्या दामले ,खरे, वाकनिस, नामजोशी, मराठे, गद्रे या मित्रांनीपण ग्रुप तयार केला....

दा ख वा ना म ग ...
मग पुण्यातल्या त्यांच्या मैत्रीणी कानडे, नाफडे, खासनिस,लिमये, देसाई, उनकर, कारखानिस यांनी पण आपला ग्रुप तयार केला

का ना खा लि दे उ का ....



पूण्यातील मुळे, लिमये, बर्वे, घाणेकर कुटुंबियांनी व्हाटस्अॅप वर ग्रुप बनवला आणि नाव दिलं….

मु लि ब घा ग्रुप ….

तयार झालेल्या ग्रुपचे नाव पाहून लगेच त्यांच्या दामले ,खरे, वाकनिस, नामजोशी, मराठे, गद्रे या मित्रांनीपण ग्रुप तयार केला….

दा ख वा ना म ग …
मग पुण्यातल्या त्यांच्या मैत्रीणी कानडे, नाफडे, खासनिस,लिमये, देसाई, उनकर, कारखानिस यांनी पण आपला ग्रुप तयार केला

का ना खा लि दे उ का ….

Author