प्रेमात काय पडायचं ?

प्रेमात काय पडायचं ?
कोणालातरी प्रेमात पाडण्यात मजा असते

प्रेमात काय मरायचं ?
कोणालातरी प्रेमात उचलण्यात मजा असते

प्रेमात काय झुरायच ?
कोणालातरी प्रेमात झुरविण्यात मजा असते

प्रेमात काय रडायचं ?
कोणालातरी प्रेमात हसविण्यात मजा असते

प्रेमात काय मिळवायचं ?
कोणालातरी प्रेमात देण्यात मजा असते

प्रेमात काय सोडायचं ?
कोणालातरी प्रेमात गुंतविण्यात मजा असते

प्रेमात काय अडकायच ?
कोणालातरी प्रेमात सोडण्यात मजा असते

कवी - निलेश बामणे ( एन. डी. )



प्रेमात काय पडायचं ?
कोणालातरी प्रेमात पाडण्यात मजा असते

प्रेमात काय मरायचं ?
कोणालातरी प्रेमात उचलण्यात मजा असते

प्रेमात काय झुरायच ?
कोणालातरी प्रेमात झुरविण्यात मजा असते

प्रेमात काय रडायचं ?
कोणालातरी प्रेमात हसविण्यात मजा असते

प्रेमात काय मिळवायचं ?
कोणालातरी प्रेमात देण्यात मजा असते

प्रेमात काय सोडायचं ?
कोणालातरी प्रेमात गुंतविण्यात मजा असते

प्रेमात काय अडकायच ?
कोणालातरी प्रेमात सोडण्यात मजा असते

कवी – निलेश बामणे ( एन. डी. )

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →