प्रसिद्धी

वर्तमानकाळात उभा राहून
भूतकाळ आणि भविष्यकाळ
मी दोन्ही पाहतोय...
भूतकाळ बरा होता ,
भविष्यात मी स्वतः च स्वतःला शोधतोय...
मोहाच्या ढिगाऱ्याखाली गाडला गेलोय...
त्या ढिगाऱ्यावर ती बसलेय
माझी प्रसिद्धी !
माझ्या प्रेयसीचा
हात हातात घेऊन...
मी प्रेमाची शिक्षा भोगतोय
आतल्या आत गुदमरतोय...

निलेश बामणे ( बी डी एन )



वर्तमानकाळात उभा राहून
भूतकाळ आणि भविष्यकाळ
मी दोन्ही पाहतोय…
भूतकाळ बरा होता ,
भविष्यात मी स्वतः च स्वतःला शोधतोय…
मोहाच्या ढिगाऱ्याखाली गाडला गेलोय…
त्या ढिगाऱ्यावर ती बसलेय
माझी प्रसिद्धी !
माझ्या प्रेयसीचा
हात हातात घेऊन…
मी प्रेमाची शिक्षा भोगतोय
आतल्या आत गुदमरतोय…

निलेश बामणे ( बी डी एन )

Author