फक्त मराठीसृष्टी टिम Save to Read Later फक्त खेदबिंदूला सुगंध आहे संपत्तीला सुवास आहेशिळे अन्न सुग्रास आहेसुती कापड रेशीम आहे फक्त कष्टाची हवी किनारसमाधानाची हवी झालरकुढणार्या दुबळ्या अश्रुंवरआनंदाची हवी फुंकर — स्वाती ओलतीकर Author sachingadkarisachingadkari This is editor1 Post Views: 43 Authorलेखकाबद्दल sachingadkari (29578 लेख)This is editor1 सर्व लेख पहा → मराठीसृष्टी टिम