पनीर बर्फी (खाद्ययात्रा)

पनीर वापरुन केलेली ही बर्फी





साहित्य –

मलई पनीर – १ वाटीमिल्क पावडर – १ वाटीदुध – १/४ वाटीकेशर – २-४ काड्यासाखर – १ चमचा

कृती –

१) सर्व साहित्य एकत्र करुन पोळ्याच्या कणकेप्रमाणे भिजवुन गोळा करावा.२) एका ताटलीला तुपाचा हात

फिरवुन वरील मिश्रणाचा गोळा थापावा३) ताटली कुकरमध्ये ठेवुन ८ मिनिटे उकडवुन घ्यावे, शिट्टी काढुन उकडावे.४) गार झाल्यावर सुरीने बर्फी सारख्या वड्या पाडाव्यात.

— सीमा कारुळकर

Author