पंचपदी (लिमरिक)

आधी ‘पेपर’ होता ‘वीकली’
इलेक्शनआधी बनवला ‘डेऽली’
इलेक्शनसाठी झालं सिलेक्शन
पण डिपॉझिट जप्त, हरला दणक्यानं
नंतर त्यानं प्रिंटिंग-प्रेसच विकली .

- सुभाष स. नाईक



आधी ‘पेपर’ होता ‘वीकली’
इलेक्शनआधी बनवला ‘डेऽली’
इलेक्शनसाठी झालं सिलेक्शन
पण डिपॉझिट जप्त, हरला दणक्यानं
नंतर त्यानं प्रिंटिंग-प्रेसच विकली .

– सुभाष स. नाईक

Author