पंचपदी सुभाष नाईक कुणाच्या तरी सांगण्याला पडलो फशी पार्टीच्या जाहिरातीसाठी निवडली एजन्सी होती इलेक्शनची अर्जन्सी नाहीं केली पुरती चौकशी आणि अखेरिस झाली फजिती खाशी . - सुभाष स. नाईक Save to Read Laterकुणाच्या तरी सांगण्याला पडलो फशी पार्टीच्या जाहिरातीसाठी निवडली एजन्सी होती इलेक्शनची अर्जन्सी नाहीं केली पुरती चौकशी आणि अखेरिस झाली फजिती खाशी . – सुभाष स. नाईक Author sachingadkarisachingadkari सुभाष नाईक