मटकीची भेळ
ID: 36194
कांदा, कोथंबीर, टोमाटो बारीक चिरून घ्यावे. काकडी चोचून घ्यावी किंवा बारीक चिरून घ्यावी. हिरवी मिरची वाटून घ्यावी. एका भांड्यात चिरलेले कांदा, कोथंबीर, काकडी व टोमाटो घेवून हिरवी मिरची घालावी व मोड आलेली मटकी घालावी. वरतून मीठ, फरसाण, घालून मिक्स करून मग त्यामध्ये लिंबू रस व साखर घालून हलक्या हाताने हलवून घ्यावे. [...]
Category:
खाद्ययात्रा
Tags:
12-M-01 C-## C-संजीव वेलणकर
pd - November 12, 2016
(PID -36194)
pd - November 12, 2016
md - May 12, 2026
Status - publish