मटार पनीर

साहित्य - २ वाट्या मटार (उकळलेल्या पाण्यात घालून मऊ झालेला), पाव वाटी वा १२५ ग्रॅम पनीरचे लांबट वा चौकोनी तुकडे, दोन मोठे कांदे, एक टोमॅटो, एक चमचा लसूण व अर्धा चमचा आले पेस्ट हे सर्व तव्यावर १ चमचा तेलावर परतून, गार करून पेस्ट करून घ्या. मीठ, अर्धा छोटा चमचा गरम मसाला, पाणी.

कृती - प्रथम पॅनमध्ये तेल घालून त्यावर कांदा टोमॅटोची तयार पेस्ट परतून घ्या. ५ मिनिटे परतल्यावर शिजवलेला मटार, मीठ गरम मसाला घालून उकळा व पनीरचे हव्या त्या आकाराचे तुकडे घाला व २ मिनिटे भाजी गरम करून सर्व्ह करा. ही भाजी दाट ग्रेव्हीचीच छान लागते. त्यामुळे अगदी कमी पाणी घाला.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३



साहित्य – २ वाट्या मटार (उकळलेल्या पाण्यात घालून मऊ झालेला), पाव वाटी वा १२५ ग्रॅम पनीरचे लांबट वा चौकोनी तुकडे, दोन मोठे कांदे, एक टोमॅटो, एक चमचा लसूण व अर्धा चमचा आले पेस्ट हे सर्व तव्यावर १ चमचा तेलावर परतून, गार करून पेस्ट करून घ्या. मीठ, अर्धा छोटा चमचा गरम मसाला, पाणी.

कृती – प्रथम पॅनमध्ये तेल घालून त्यावर कांदा टोमॅटोची तयार पेस्ट परतून घ्या. ५ मिनिटे परतल्यावर शिजवलेला मटार, मीठ गरम मसाला घालून उकळा व पनीरचे हव्या त्या आकाराचे तुकडे घाला व २ मिनिटे भाजी गरम करून सर्व्ह करा. ही भाजी दाट ग्रेव्हीचीच छान लागते. त्यामुळे अगदी कमी पाणी घाला.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →