(User Level: User is not logged in.)

All Posts

Sort by Title: A-Z | Z-A

भारतमातेच्या वीरांगना – २९ – दुर्गावती वोहरा (दुर्गा भाभी)

ID: 121881
नौजवान भारत सभा च्या त्या सक्रिय सदस्या होत्या . त्यांच्या कार्याची सुरवात अगदी लवकरच झाली होती तरी त्यांच्या कामाचा परिचय तेव्हा झाला ज्यावेळी त्यांच्या अध्यक्षतेखाली करतार सिंग सारबा (ज्यांनी वयाच्या १९ व्या वर्षी देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले) ह्यांची ११ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. श्री विमल प्रसाद जैन ह्यांचा बॉम्ब बनविण्याचा कारखाना होता, ' हिमालयन टॉयलेट्स' ह्या नावाखाली. दिखाव्या साठी काही और बनायचे आणि प्रत्यक्षात तिथे बॉम्ब बनविले जायचे. दुर्गा भाभी आणि त्यांचे पती श्री बोहरा दोघे जातीने तिथे मदत करायचे. [...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-02-A-CTBD c-oldsite C-सौ. सोनाली अनिरुद्ध तेलंग
(PID -121881)

pd - July 20, 2022

md - April 1, 2026

Status - publish

भारतमातेच्या वीरांगना – 3 : यशोदा गणेश सावरकर

ID: 121883
आपल्या समाज रचनेत विवाहित स्त्री काचेच्या बांगडी शिवाय राहणे समाज रचनेला मान्य नव्हते, पण जेव्हा त्यांना कळलं की बांगडीची काच विदेशी आहे, त्यांनी त्याचा त्याग केला. दोन वेळ खाण्याची भ्रांत, इंग्रजी हुकमशाहीचा ससेमिरा, नवरा दूर, मुली अल्पायुषी, दोन धाकट्या दिरांची आणि त्यांच्या बायकांची जवाबदारी आणि देशसेवा ही सगळी व्रत एकाच वेळी त्या माउलीने पेलली. [...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-02-A-CTBD c-oldsite C-सौ. सोनाली अनिरुद्ध तेलंग
(PID -121883)

pd - June 24, 2022

md - April 1, 2026

Status - publish

भारतमातेच्या वीरांगना – ३० – दुकडीबाला देवी

ID: 121885
इंग्रज क्रांतिकारकांच्या मागावर नेहमीच असत. असेच एकदा ते तपास करत करत दुकडीबाला ह्यांच्या घरी पोचले. तिथे त्यांना काही शस्त्र सापडलीत आणि दुकडीबाला देवी ह्यांना अटक करण्यात आली. त्यांना प्रचंड यातना दिल्या गेल्या जेणेकरून त्या आपल्या अन्य साथीदारांची नावं सांगतील, पण दुकडीबाला इंग्रजांच्या जाचापुढे बधल्या नाहीत. त्यांनी कोणाचेही नाव घेतले नाही, की एकही माहिती फुटू दिली नाही. त्यांना अडीच वर्षांचा सश्रम कारावास देण्यात आला.कारावासात असतांना सुद्धा त्यांनी कधीही तक्रार केली नाही. त्यांच्या वाटेला नेहमीच इतरांपेक्षा जास्त कठीण कामं येत गेली आणि त्या करत गेल्या. [...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-02-A-CTBD c-oldsite C-सौ. सोनाली अनिरुद्ध तेलंग
(PID -121885)

pd - July 21, 2022

md - April 1, 2026

Status - publish

भारतमातेच्या वीरांगना – ३१ – ननीबाला देवी

ID: 121887
एक क्रांतिकारी श्री रामचंद्र मजुमदार एकदा तुरुंगवासात होते, अटक झाली तेव्हा ते आपल्या जवळचे पिस्तुल कुठे लपवले आहे हे आपल्या सहकाऱ्यांना सांगू शकले नाही. ननीबाला देवींने प्रवाहा विरुद्ध जायचे ठरवले. त्यांनी श्री रामचंद्र मजुमदार ह्यांची पत्नी बनून त्यांना भेटायला जाणे सुरू केले. हळूच बोलण्यातून त्यांनी माहिती पुरवली आणि ननीबाला देवींनी ती माहिती योग्य व्यक्तीपर्यंत पोचती केली. [...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-02-A-CTBD c-oldsite C-सौ. सोनाली अनिरुद्ध तेलंग
(PID -121887)

pd - July 22, 2022

md - April 1, 2026

Status - publish

भारतमातेच्या वीरांगना – ३२ – सुचेता कृपलानी

ID: 121889
स्वतंत्र भारतातल्या पहिल्या महिला मुख्य मंत्री – सुचेता कृपलानी अखिल भारतीय महिला काँग्रेस च्या स्थापक – सुचेता कृपलानी संविधान सभा सदस्य – सुचेता कृपलानी आपली ओळख आपल्या कामातून उभ्या केलेल्या भारतमातेच्या वीरांगना सुचेता कृपलानी २५ [...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-02-A-CTBD c-oldsite C-सौ. सोनाली अनिरुद्ध तेलंग
(PID -121889)

pd - July 23, 2022

md - April 1, 2026

Status - publish

भारतमातेच्या वीरांगना – ३३ – लीला नाग रॉय

ID: 121891
आपल्या शिक्षणासाठी करावा लागलेला झगडा बघून त्यांना त्यांच्या कामासाठी क्षेत्र निवडणे सोपं झालं. त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी काम करायचे ठरवले आणि स्वतःला झोकून देऊन समाजसेवेचे हे व्रत हाती घेतले. नुसतेच पुस्तकी शिक्षण नाही तर शारिरिक शिक्षणावरही त्यांनी भर दिला. मुलींनी स्वतःच्या रक्षणार्थ इतरांवर अवलंबून राहणे त्यांना मान्य नव्हते. १९२१ सालच्या बंगाल मधील भीषण पुराच्या काळात, ढाका महिला मंडळ स्थापन करून, त्याच्या मार्फत नेताजींना भरपूर पैसा गोळा करून दिला. [...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-02-A-CTBD c-oldsite C-सौ. सोनाली अनिरुद्ध तेलंग
(PID -121891)

pd - July 24, 2022

md - April 1, 2026

Status - publish

भारतमातेच्या वीरांगना – ३४ – मावशी केळकर

ID: 121893
नमामो वयं मातृभूः पुण्यभूस्त्वाम् त्वया वर्धिताः संस्कृतास्त्वत्सुताः अये वत्सले मग्डले हिन्दुभूमे स्वयं जीवितान्यर्पयामस्त्वयि || हे मातृभूमी, हे पुण्यभूमी, आम्ही तुझ्या मुली ज्यांचे तू पालन-पोषण केले, संवर्धन केले तुला नमस्कार करतो. हे वत्सले, मंगले, हिंदुभूमे तुझ्यासाठी [...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-02-A-CTBD c-oldsite C-सौ. सोनाली अनिरुद्ध तेलंग
(PID -121893)

pd - July 25, 2022

md - April 1, 2026

Status - publish

भारतमातेच्या वीरांगना – ३५ – बेगम हजरत महल

ID: 121895
१८५७ चा स्वातंत्र्य संग्राम पुकारले गेले, अवध मध्ये बेगम हजरत महल आणि त्यांच्या सैन्याने इंग्रजी सैन्यावर जोरदार हल्ला बोल केला, पहिल्या हमल्यात त्यांना माघार घ्यावी लागली, अवध मधील गोंडा, फैजाबाद, सलोन, सुल्तापुर, सितापुर, बहराईच प्रांत इंग्रजमुक्त झालेत. बेगम हजरत महल च्या कुशल नेतृत्वाने प्रभावित होऊन इतर राज्य पण त्यांच्या बरोबरीने लढले. बेगम हजरत महल स्वतः हत्तीवरून या युद्धात आपल्या सैन्याचे नेतृत्व करत होत्या. [...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-02-A-CTBD c-oldsite C-मराठीसृष्टी टिम
(PID -121895)

pd - July 26, 2022

md - April 1, 2026

Status - publish

भारतमातेच्या वीरांगना – ३६ – जानकीदेवी बजाज

ID: 121897
जानकीदेवी आपल्या पतीच्या पावलावर पाऊल टाकून काम करू लागल्या. सुरवात आपल्या सोन्याच्या आभूषणांच्या दानाने केली. मग स्वदेशीचा प्रचार सुरू झाला आणि विदेशी वस्तूंचा त्याग. विदेशी वस्तूंच्या होळीसाठी जानकी देवींनी आपले व घरातले सगळे विदेशी कपडे टाकून दिले, आणि स्वतः सूत कातून खादी चा वापर, प्रचार आणि प्रसार सुरू केला. [...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-02-A-CTBD c-oldsite C-मराठीसृष्टी टिम
(PID -121897)

pd - July 27, 2022

md - April 1, 2026

Status - publish

भारतमातेच्या वीरांगना – ३७ – दुर्गाबाई देशमुख

ID: 121899
१९२३ साली काँग्रेस चे अधिवेशन त्यांच्या गावी झाले. त्यावेळी दुर्गाबाई तिथे कांग्रेस कार्यकर्त्या म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या कडे खादी प्रदर्शनात कोणीही विना तिकीट प्रवेश करणार नाही ही जवाबदारी दिली होती. त्यांनी अगदी नेहरूंना सुद्धा तिकीट दाखवे पर्यंत सोडले नाही. त्या महात्मा गांधींच्या अनुयायी होत्या. असहकार आंदोलन,मिठाची चळवळ अश्या सगळ्यात सक्रिय सहभाग नोंदवला, परिणामी १९३० ते १९३३ च्या दरम्यान त्यांना ३ वेळेस कारावास भोगावा लागला. कारावासात सुद्धा त्या इतर महिलांशी संवाद साधणे, त्यांच्या शैक्षणिक भूक जगविणे, त्यांना सामाजिक जाणिव करून देणे अशी सगळी कामे करत राहिल्या. [...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-02-A-CTBD c-oldsite C-सौ. सोनाली अनिरुद्ध तेलंग
(PID -121899)

pd - July 28, 2022

md - April 1, 2026

Status - publish

भारतमातेच्या वीरांगना – ३९ – चंद्रप्रभा शईकियानी

ID: 121901
असहकार चळवळ,मिठाचा सत्याग्रह अश्या सगळ्यात त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. त्यासाठी कारावास सुद्धा भोगला. महिलांनी स्वातंत्र्य संग्रामात सक्रिय सहभाग नोंदवावा ह्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. त्याच्याच फलस्वरूप 'आसाम प्रादेशिक महिला समिती' १९२६ मध्ये स्थापन केली. ज्यामार्फत महिलांच्या प्रश्नांवर काम करणे, त्यांच्यासाठी शिक्षण आणि व्यवसाय उपलब्ध करणे, बाल विवाह रोकणे ह्या सगळ्या गोष्टींवर काम सुरू केले. त्यांनी हातमाग आणि हस्तकला ह्याचे महत्व महिलांना पटवून दिले व त्यावर काम करायला प्रवृत्त केले. [...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-02-A-CTBD c-oldsite C-सौ. सोनाली अनिरुद्ध तेलंग
(PID -121901)

pd - July 30, 2022

md - April 1, 2026

Status - publish

भारतमातेच्या वीरांगना – 4 : अरुणा आसफ अली

ID: 121903
१९४२ भारत छोडो आंदोलनाने सगळ्या देशभरात जोर धरला होता. मुंबईला ला काँग्रेस चे अधिवेशन झाले. त्यात हा प्रस्ताव सर्वसंमतीने पुढे नेण्यात आला. अर्थात ब्रिटिश सरकार खवळले आणि सगळ्या बड्या नेत्यांची पाठवणी कारागृहात झाली. ८ ऑगस्ट ला सगळ्या नेत्याची रवानगी कारागृहात झाली आणि अरुणाने ९ तारखेचे सत्र स्वतः अध्यक्षस्थानी राहून पूर्ण केलं आणि मुंबईच्या गोवलिया टॅंक मैदानावर काँगेसचा झेंडा फडकवला. [...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-02-A-CTBD c-oldsite C-सौ. सोनाली अनिरुद्ध तेलंग
(PID -121903)

pd - June 25, 2022

md - April 1, 2026

Status - publish

भारतमातेच्या वीरांगना – ४० – अंजलाई अम्मल

ID: 121905
१९२१ साली असहकार आंदोलना पासून त्यांचा स्वातंत्र्य संग्रामातील प्रवास सुरु झाला. दक्षिण भारतातल्या त्या पहिल्या महिला सेनानी ठरल्या. फक्त स्वतः भाग घेऊनच नव्हे तर आपली पारिवारिक भूमी, घर असं सगळं त्यांनी विकून टाकले आणि स्वातंत्र्य लढ्यासाठी मोठी राशी दिली. हे करतांना आपल्या भविष्याच काय? हा प्रश्न या माऊलीला पडला नाही. जे माझे ते देशासाठी अर्पण असाच त्याचा विचार होता. १९२७ साली नीलन ची मूर्ती हटविण्या विरुद्ध त्यांनी लढ्यात सहभाग घेतला, त्यासाठी त्यांना आणि त्यांच्या नऊ वर्षांची मुलगी अम्माकानु ला कारावास भोगावा लागला. [...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-02-A-CTBD c-oldsite C-सौ. सोनाली अनिरुद्ध तेलंग
(PID -121905)

pd - July 31, 2022

md - April 1, 2026

Status - publish

भारतमातेच्या वीरांगना – ४१ – प्रभावती देवी

ID: 121907
गांधीजींच्या वचना खातर प्रभावती देवी आणि डॉ जयप्रकाश नारायण ह्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत स्वतःचा परिवार पुढे वाढवायचा नाही असे ठरवले. केवढा मोठा त्याग हा. आपलं आयुष्य पूर्णपणे देशासाठी समर्पित केले. प्रभावतींनी असहकार आंदोलन, मिठाचा सत्याग्रह, चले जावं चळवळ ह्या सगळ्यात सक्रिय सहभाग नोंदवला. त्याच्या परिणाम स्वरूप त्यांना अनेकदा जेलयात्रा भोगावी लागली. [...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-02-A-CTBD c-oldsite C-सौ. सोनाली अनिरुद्ध तेलंग
(PID -121907)

pd - August 1, 2022

md - April 1, 2026

Status - publish

भारतमातेच्या वीरांगना – ४२ – पार्वती गिरी

ID: 121909
त्यांनी शाळेला राम राम ठोकला आणि काँग्रेस कार्यकर्ती म्हणून स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली. त्या खेड्या-पड्यातून प्रवास करायच्या, लोकांमध्ये स्वातंत्र्याच्या भावना जागृत करायच्या. देशाच्या कान्या-कोपऱ्यात कसे हे समर पेट घेते आहे हे सगळ्यांना जीव तोडून सांगत होत्या. स्वदेशी म्हणजेच खादीचा वापर, प्रचार आणि प्रसार केला. गावागावातून चरखा चालविण्याचे, सूत कातण्याचे प्रशिक्षण दिले. आपण गुलामगिरीत जगतोय ह्याची जाणीव जनमानसाला करून द्याययचे काम पार्वती गिरी ह्यांनी वयाच्या १२ व्या वर्षी सुरू केलं. [...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-02-A-CTBD c-oldsite C-सौ. सोनाली अनिरुद्ध तेलंग
(PID -121909)

pd - August 2, 2022

md - April 1, 2026

Status - publish

भारतमातेच्या वीरांगना – ४३ – राजकुमारी अमृत कौर

ID: 121911
पंजाब मधील जलीयनवाला बाग हत्या कांडाने त्यांचे मन उद्विग्न झाले, भारतावरील ब्रिटिश राजवटीचे काळे रंग सगळ्या देशाने अनुभवले. राजकुमारी अमृत कौर आतून हलल्या. त्यांच्यावर गांधी विचारधारेचा पगडा होताच. त्यांनी स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली. गावा-गावातून फिरून लोकांमध्ये स्वातंत्र्य चळवळी बद्दल जागरूकता निर्माण केली. त्यावेळची परिस्थिती म्हणजे कितीतरी लोकांना आपण पारतंत्र्यात आहोत म्हणजे काय ह्याचेसुद्धा आकलन नव्हते. त्याचबरोबरीने समाजात बरीच सुधारणा आवश्यक आहे जे त्यांना जाणवलं. बाल विवाह बंदी, परदा प्रथा किव्हा देवदासी ह्या सगळ्यांविषयी त्या बोलल्या. लोकांमध्ये जागरूकता निर्माण केली. दांडी यात्रा, चले जाव आंदोलन ह्या सगळ्यात त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. प्रत्येकवेळी त्यांना कारावास सश्रम भोगावा लागला. [...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-02-A-CTBD c-oldsite C-सौ. सोनाली अनिरुद्ध तेलंग
(PID -121911)

pd - August 3, 2022

md - April 1, 2026

Status - publish

भारतमातेच्या वीरांगना – ४४ – अम्मू स्वामीनाथन

ID: 121913
गांधींच्या विचारांचा पगडा त्यांच्यावर फार दिसून आला. कमलादेवी चटोपाध्याय, ऍनी बेसेंट, ह्या सगळ्यांबरोबर त्या मद्रास मध्ये विविध उपक्रम राबवित होत्या. ह्या सगळ्यांच्या प्रयत्नाने Women's India Association, मद्रास येथे आकारास आली ज्या अंतर्गत भारतीय महिलांच्या समस्यांवर खूप मोठे काम सुरू झाले, जसे की बाल विवाह रोकणे, स्त्री शिक्षण, देवदासी प्रथा, परदा प्रथा मोडून काढणे इत्यादी. स्वातंत्रता संग्रामात सुद्धा त्यांची कारकीर्द उल्लेखनीय होती. भारत छोडो आंदोलना नंतर त्यांनी १ वर्ष सश्रम कारावास देखील भोगला. [...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-02-A-CTBD c-oldsite C-सौ. सोनाली अनिरुद्ध तेलंग
(PID -121913)

pd - August 4, 2022

md - April 1, 2026

Status - publish

भारतमातेच्या वीरांगना – ४५ -अन्नपूर्णा महाराणा

ID: 121915
१९४२ सालचे चले जावं आंदोलन असो वा सविनय अवज्ञा अभियान अन्नपूर्णा महाराणांची कामगिरी वाखाणण्या सारखीच होती. ह्या सगळ्या काळात त्यांना अनेकदा जेल यात्रा करावी लागली. प्रत्येकवेळी कारावसातून मुक्त झाल्यावर त्यांचा इंग्रजद्वेष आणि देशप्रेम दुपटीने वाढत होते. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्या कटिबद्ध होत्या. वेग-वेगळ्या कॉन्ग्रेसच्या सभांना त्या आवर्जून उपस्थित राहत. [...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-02-A-CTBD c-oldsite C-सौ. सोनाली अनिरुद्ध तेलंग
(PID -121915)

pd - August 5, 2022

md - April 1, 2026

Status - publish

भारतमातेच्या वीरांगना – ४६ – यशोधरा दसप्पा

ID: 64814
१९३० साली झालेल्या जंगल सत्याग्रहात ही त्यांनी भाग घेतला ज्याचे फलित १२०० लोकांना कारावास भोगावा लागला. विदूरश्वथ जे कर्नाटकातील एक गावा आहे, तिथल्या सत्याग्रहाच्या वेळी पोलिसांनी समोरच्या घोळक्यावर गोळ्या झाडायला सुरवात केली, ३५ लोकांना आपले प्राण गमवावे लागले आणि बाकीच्यांना कारावास मिळाला, श्रीमती यशोधरा दसप्पा त्यापैकी एक होत्या. त्यांचे घर म्हणजे भूमिगत सत्याग्रही लोकांसाठी हक्काची जागा. स्वातंत्र्य चळवळीतल्या सेनानी, वीरांगना ह्याचीभेटण्याची जागा. आपल्या देशातील एका वास्तू 'हॅमिल्टन' हे नामविधान त्यांना मान्य नव्हते, त्यासाठी त्यांनी अनेक पत्र लिहिलीत, अनेक ठिकाणी भाषणे दिली. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-05 C-सौ. सोनाली अनिरुद्ध तेलंग oldsite
(PID -64814)

pd - August 6, 2022

md - March 25, 2026

Status - publish

भारतमातेच्या वीरांगना – ४७ – डॉ. इंदुमती नाईक

ID: 64816
१८५६ पर्यत ब्रिटिशांचे एकछत्री साम्राज्य संपूर्ण भारतात स्थापित झाले होते. १८५७ चा ऐतिहासिक लढ्याने जनजगृती तर केली पण त्याला यश आले नाही. पुढे १८८५ पर्यंत राष्ट्रीय भावना वाढीस आली होती. लोकांमध्ये देशप्रेम, पारतंत्र्याची चीड, स्वराज्य हे सगळे विचार वाढतांना दिसून आले. सुरवातीला अर्ज-आर्जव करून अधिकार पदरात पाडून घ्यावे असे वाटत होते आणि तसेच काम पण सुरू होते,मात्र पुढे-पुढे ह्यातून निष्पन्न निघत नाही म्हटल्यावर मात्र जहाल विचार प्रबळ होऊ लागले. ह्या सगळ्या साठी संघटन महत्वाचे, एकी महत्वाची त्यासाठी काय काय करू शकतो, तर महाराष्ट्रातल्या पुण्याच्या डॉ इंदुमती नाईक ह्यांनी चक्क घरातच बांगड्यांचे दुकान काढले, घरा-घरातून स्वातंत्र्य चळवळ पोचविण्यासाठी. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-05 C-सौ. सोनाली अनिरुद्ध तेलंग oldsite
(PID -64816)

pd - August 7, 2022

md - March 25, 2026

Status - publish