अरविंद पिळगावकर
ID: 127776
सौभद्र', 'संशयकल्लोळ', 'मानापमान', 'शारदा', 'स्वयंवर', 'विद्याहरण', 'कान्होपात्रा' या संगीत रंगभूमीवरील सर्व महत्त्वाच्या नाटकांत अरविंद पिळगांवकरांनी भूमिका केल्या. 'सौभद्रा'त त्यांनी सर्व प्रमुख भूमिका केल्या. 'मानापमाना'त ते धैर्यधरही झाले आणि लक्ष्मीधरही झाले. 'कान्होपात्रा'त चोखोबा आणि राजा अशा दोन्ही भूमिका त्यांनी केल्या. [...]
Tags:
C-02-A-Profiles-Site c-profiles-site C-मराठीसृष्टी टिम
pd - June 20, 2022
(PID -127776)
pd - June 20, 2022
md - May 7, 2026
Status - publish