(User Level: User is not logged in.)

All Posts

Sort by Title: A-Z | Z-A

पॅरा कमांडो म्हणजे काय ?

ID: 21537
सर्जिकल स्ट्राइक युद्ध पध्दत भारताने आजमावली त्यामधे पॅरा कमांडोनी सहभाग केला होता. ज्या भागात दिवसा सरळ चालता येत नाही. त्याभागात अमावस्ये च्या रात्री पूर्ण काळोखात एकही जवान जखमी न होता पॅरा कमांडो नी सर्जिकल स्ट्राइक पूर्णपणे यशस्वीरित्या पार पाडली.. पण पॅरा कमांडो म्हणजे काय? ते खुप कमी लोकांना माहित आहे. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: C-उदय गंगाधर सप्रे oldsite
(PID -21537)

pd - October 17, 2017

md - December 30, 2025

Status - publish

पॅराकमांडोजचे शौर्य – भारताचे भूषण

ID: 55512
काश्मिरमधे या वर्षात १३७ दहशतवाद्यांना मारतांना सैन्याच्या ७१ अधिकारी आणि जवांनानी प्राणाचे बलिदान दिले.१९८८- २०१६ या कालावधीमध्ये ३०,७७२ दहशतवाद्यांना मारतांना सैन्याच्या ९८३९ अधिकारी आणि जवांनानी प्राणाचे बलिदान दिले. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 05-M-02 C-ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) oldsite
(PID -55512)

pd - November 8, 2016

md - March 25, 2026

Status - publish

पॅरिस हल्ला आणि भारत

ID: 55454
फ्रान्स हा एक आधुनिक विचार सरणीचा, व्यक्तीस्वातंत्र्याला महत्त्व देणारा एक अतिशय सहिष्णूत देश मानला जातो. फ्रान्सची अती सहिष्णूताच या हल्ल्यांकरिता जबाबदार होती का? फ्रान्समध्ये धर्माला महत्त्व दिले जात नाही. तिथे ख्रिश्चानिटी हा सर्वांत मोठा धर्म असला तरीही तिथली चर्चेस सध्या ओसाड पडत चालली आहेत. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 05-M-02 C-ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) oldsite
(PID -55454)

pd - November 24, 2015

md - March 25, 2026

Status - publish

पॅरिसची शान – ‘आयफेल टॉवर’

ID: 116300
जगाचा कुतूहलाचा विषय असणारा “डोळे गरगरवून टाकणारा” आयफेल टॉवर पॅरीसवासियांना नको होता, युनिव्हर्सल एक्स्पोझिशन या कलाकृती प्रदर्शनाचा भाग होवू पहाणारा हा टॉवर सुरवातीला शहरात व प्रदर्शनात नसावाच असे अनेकांचे मत होते. ३२४ मीटर उंचीचा व १०१०० टनाचा “गुस्ताव आयफेल” नावाच्या माणसावरून नाव पडलेले हा टॉवर शहराला विद्रूप करणार असे अनेक फ्रेंच लोकांना वाटायचे.  [...]
Category: लेखसंग्रह
Tags: C-31-M-A c-oldsite C-संजीव वेलणकर oldsite
(PID -116300)

pd - May 16, 2022

md - April 1, 2026

Status - publish

पॅलेस ऑन व्हील्स : रेल्वेचा फिरता महाल

ID: 116268
भारतीय रेल्वेमधील स्वप्ननगरीचं सुख अनुभवावयाचं असेल, तर ‘पॅलेस ऑन व्हील्स' या एकमेव अतिश्रीमंत गाडीचं नाव समोर येतं. देशाचा अभिमान, असलेली ही राजेशाही गाडी नवी दिल्लीहून निघून पुढे जैसलमेर, जयपूर, जोधपूर, रणथंबोर (व्याघ्र प्रकल्प), आग्रा असा आठ दिवसांचा आरामदायी व आनंददायी प्रवास घडविते. या गाडीचा प्रत्येक डबा म्हणजे पारंपरिक भारतीय पद्धतीनं सजविलेला महालच आहे. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: C-31-M-A c-oldsite C-डॉ. अविनाश केशव वैद्य oldsite
(PID -116268)

pd - June 7, 2022

md - April 1, 2026

Status - publish

पॅसिफिक समुद्रातील ज्वालामुखी ऊरुप बेट

ID: 20982
पॅसिफिक समुद्रातील ऊरुप बेट हे ज्वालामुखी निर्मित बेट आहे. या बेटावरील सर्वोच्च ठिकाण १४२६ मीटर उंच आहे. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: C-## c-image C-मराठीसृष्टी टिम
(PID -20982)

pd - April 17, 2019

md - May 6, 2026

Status - publish

पेईंग घोस्ट

ID: 16040
"ए पेइंग घोस्ट" (पीजी) अधिकृत टीझर. कथा लेखक श्री.व पु काळे यांच्या एका प्रसिद्ध पुस्तकावर आधारित आहे. [...]
Category: मराठी चित्रपट व्हिडिओज - Marathi
Tags: C-मराठीसृष्टी टिम चित्रपटांचे ट्रेलर मनोरंजन
(PID -16040)

pd - June 14, 2021

md - April 15, 2026

Status - publish

पेंग्विनची वाटचाल

ID: 17558
सहा कोटी वर्षांपूर्वीच्या काळातले पेंग्विन हे आजच्या पेंग्विनपेक्षा खूपच वेगळे दिसत होते. त्या काळाल्या पेंग्विनचे पाय आणि चोची आताच्या पेंग्विनच्या तुलनेत खूपच लांब होत्या. तसंच त्यांचे पंखही सर्वसाधारण पक्ष्याच्या पंखासारखेच दिसत होते. उत्क्रांतीदरम्यान पेंग्विनच्या पिसांचा रंग लाल झाला. त्यानंतरच्या काळात हे पेंग्विन दोन पायांवर उभे राहू लागले. या पेंग्विनची उंची आजच्या सर्वांत मोठ्या पेंग्विनपेक्षाही अधिक होती. [...]
Category: लेखसंग्रह विज्ञान / तंत्रज्ञान शैक्षणिक
Tags: C-डॉ. राजीव चिटणीस gold विज्ञानमार्ग
(PID -17558)

pd - September 10, 2022

md - October 17, 2025

Status - publish

पेटलाच कि

ID: 27777
मी भग्या , आवंदा चौथी पास झालाय ह्यो गब्रू ! आता तर उन्हांळ्याचा सुट्ट्या हैत . रट्टाऊन जेवायचं अन गावभर हुंदडायचं , हेच आपलं काम . तस बी शाळा आसन तर बी हेच काम असत आपलं ! आत्ता बी मी आमच्या रानात चिंचाची बोटक खाया आल्तो . खाऊन खिसभर संग घेतल्यात . [...]
Category: साहित्य - ललित
Tags: C-सुरेश कुलकर्णी oldsite
(PID -27777)

pd - June 11, 2018

md - February 17, 2026

Status - publish

पेटीमास्तर धर्मबुवा तळपे

ID: 48153
धर्माबुवा तळपे म्हणजे जुन्या काळातील भजनसम्राट. जबरदस्त दैवी आवाज व तितकेच हार्मोनिअमची मधुर सुरावट.धर्माबुवांना ओळखत नाही असा माणूस शोधूनही सापडणार नाही.. आंबेगाव, खेड व मावळ तालुक्यात जुने लोक त्याना पेटीमास्तर या नावानेच ओळखतात. अजूनही त्यांच्या भजनाचा विषय निघाला की लोक भरभरून बोलतात. त्यांचे कौतुक करतात. असा पेटीमास्तर पुन्हा होणार नाही असे बोलतात. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-dharmik C-रामदास किसन तळपे CTBC oldsite
(PID -48153)

pd - January 24, 2024

md - March 16, 2026

Status - publish

पेट्रोरसायनांची गरज केव्हापासून पडू लागली?

ID: 42868
माणूस हा निसर्गाचे बालक आहे. त्यामुळे तो सर्वस्वी | निसर्गावर अवलंबून आहे. त्याला शेती करायला लागून जेमतेम ८-१० हजार वर्षे झाली आहेत. पण त्या आठ-दहा हजार वर्षापूर्वीपासून ते अगदी ५०-१०० वर्षापूर्वीपर्यंत शेतीतून मिळणारी धान्ये, कापूस, रबर, इंधनासाठी लाकूड या सगळ्या गोष्टी त्याला पुऱ्या पडत भारताची असत. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-vidyan C-मराठी विज्ञान परिषद oldsite
(PID -42868)

pd - March 12, 2023

md - March 14, 2026

Status - publish

पेट्रोरसायने म्हणजे काय?

ID: 42870
लॅटिन भाषेत पेट्रोस म्हणजे खडक. त्यापासून मिळवलेले तेलकट पदार्थ म्हणजे पेट्रोलियम पदार्थ.रॉकेल हा शब्दही रॉक ऑईल म्हणजे खडकापासून मिळवलेले तेल असाच | होतो. यातील मूळ पदार्थ आहे क्रूड ऑईल अथवा कच्चे तेल. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-vidyan C-मराठी विज्ञान परिषद oldsite
(PID -42870)

pd - March 13, 2023

md - March 14, 2026

Status - publish

पेट्रोल आणि प्रदूषण

ID: 94161
पेट्रोल महाग आहे. पूर्वी पेक्षा किंमत पेट्रोलची वाढत आहे. पण का वाढत आहे या गोष्टीचा विचार करूनच अगल्याला मदत करावी. अन्यथा करू नये आणि फसव्या जाळ्यात पडू नये. [...]
Category: लेखसंग्रह वैचारिक लेखन
Tags: 27-M-Vaicharik-A C-नरेंद्र मारोती नाकले oldsite
(PID -94161)

pd - October 5, 2018

md - March 27, 2026

Status - publish

पेट्रोल-चोर

ID: 27779
दुपारची वेळ होती. सोसायटीत थोडी सामसूमच होती. सौभाग्यवती स्वयंपाकघरात कामात होती. अमित संगणकावर कांही काम करत होता. मीही पेपर वाचत होतो. माझ्या लाडक्या संपादकाचा अग्रलेख वाचण्यात मग्न होतो. त्यांनी धनदांडग्या उद्योगपतींवर चांगलं झणझणीत लिहिलं होतं. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: C-अरविंद आत्माराम खानोलकर oldsite
(PID -27779)

pd - January 4, 2024

md - February 17, 2026

Status - publish

पेट्रोलियम द्रावणे

ID: 42872
पेट्रोलियम खनिज तेलापासून मिळणाऱ्या पदार्थांमध्ये हायड्रोकार्बन द्रावणांचा महत्त्वपूर्ण वाटा असतो. कमी तापमानाला ऊर्ध्वपातित होणारी ही द्रावणे इतर पेट्रोलियम पदार्थांप्रमाणे एरॉमेटिक, पॅराफिनिक व नॅफ्थोनिक हायड्रोकार्बन रसायनांची मिश्रणे असतात, तर काही द्रावणे एकाच विशिष्ट प्रकारच्या हायड्रोकार्बन्सने युक्त असतात. साधारणतः पाण्यासारखी रंगहीन दिसणारी ही द्रावणे पाण्यात अविद्राव्य असतात. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-vidyan C-मराठी विज्ञान परिषद oldsite
(PID -42872)

pd - March 6, 2023

md - March 14, 2026

Status - publish

पेट्रोलियम: खनिज तेले

ID: 42874
हायड्रोजन आणि कार्बन या मूलद्रव्यांचे अणू संयोग पावून 'हायड्रोकार्बन' रसायने तयार होतात. नाना तऱ्हेच्या हायड्रोकार्बन्स रसायनांची संख्या प्रचंड असून त्यांच्यापासून रसायन शास्त्रात एक वेगळा विभाग तयार. होतो. पेट्रोलियम पदार्थ हे या भिन्न हायड्रोकार्बन संयुगाच्या मिश्रणांनी बनलेले असतात. त्या संयुगातील कार्बनची संख्या जेवढी जास्त त्यावरून त्यापासून मिळणाऱ्या पदार्थांची वर्गवारी केली जाते. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-vidyan C-मराठी विज्ञान परिषद oldsite
(PID -42874)

pd - March 5, 2023

md - March 14, 2026

Status - publish

पेठांचे शहर पुणे

ID: 20887
पुणे हे महाराष्ट्रातील ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर. पूर्वी पुणे शहर हे पेठांचे शहर म्हणून प्रसिध्द होते. या सर्व पेठा नदीच्या आसपासच्या भागात होत्या. या पेठांची नावे बहुतकरुन आठवड्यातील वारांनुसार, तसेच ज्यांनी या पेठा वसविल्या अशा इतिहासकालीन व्यक्तींच्या नावावरुन ठेवली आहेत. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: C-## c-image C-मराठीसृष्टी टिम
(PID -20887)

pd - December 24, 2025

md - May 6, 2026

Status - publish

पेढांब्यात सामुहिक शेतीचा यशस्वी प्रयोग !

ID: 51311

सर्वांनी मिळून २००६ मध्ये 'श्री सत्यनारायण केळी प्रकल्प' हाती घेतला. ५० एकर क्षेत्रात हा प्रकल्प राबविण्याचा निश्चय करण्यात आला. त्यापैकी ३० एकर या शेतकऱ्यांच्या मालकिची तर २० एकर मुंबईला राहणाऱ्या नातेवाईकांकडून भाडेपट्टयावर घेतलेली होती. ही सर्व जमीन पडीक स्वरूपाची होती. प्रारंभी शेतीच्या यशाविषयी अनेक शंका व्यक्त करण्यात आल्या.
[...]
Category: लेखसंग्रह
Tags: 02-M-01 C-जगदीश अनंत पटवर्धन oldsite
(PID -51311)

pd - July 26, 2012

md - March 25, 2026

Status - publish