(User Level: User is not logged in.)

All Posts

Sort by Title: A-Z | Z-A

निरंजन – भाग ४३ – मिटला वाद हरिहराचा…..

ID: 47794
ही कथा एका अशा भक्ताची आहे ज्याच्या हृदयामध्ये सदैव शिवभक्ती आणि श्वासांमध्ये ॐ नमः शिवाय गुंजत होते. त्यांचे नाव आहे, "संत नरहरी सोनार....." [...]
Category: अध्यात्मिक-धार्मिक लेखसंग्रह
Tags: 12-M-dharmik C-स्वाती पवार CTBC oldsite
(PID -47794)

pd - April 1, 2021

md - March 28, 2026

Status - publish

निरंजन – भाग ४५ – स्पर्श परिसाचा!

ID: 47798
संत आणि ऋषींची संगत म्हणजे जणु परीस स्पर्शाचा अनुभव... ज्यामुळे जीवनाचं सोनं होतं. संतांच्या सहवासात राहिल्यामुळे साक्षात परमेश्वराची भेट होते. हे देखील तितकेच खरे. असाच एक संत पंढरपूरमध्ये संत नामदेवांच्या काळात होऊन गेला. याचं नाव आहे भागवत. [...]
Category: अध्यात्मिक-धार्मिक लेखसंग्रह
Tags: 12-M-dharmik C-स्वाती पवार CTBC oldsite
(PID -47798)

pd - April 15, 2021

md - March 28, 2026

Status - publish

निरंजन – भाग ४७ – आपल्या प्रत्येक देण्यामध्ये येणं हे आहेच

ID: 47802
काय परिणाम होईल हे माहिती नसताना देखील, जेव्हा जयदीपने विश्वासाने स्वतःजवळ जे पण आले ते देण्याची तयारी ठेवली तेव्हाच त्याने त्या मोबद्ल्यात कितीतरी जास्त पटीने सुख मिळवले. जेव्हा आपण आपली मनस्थिती बदलतो तेव्हाच आपण आपल्या परिस्थितीत बदल घडवु शकतो. [...]
Category: अध्यात्मिक-धार्मिक लेखसंग्रह
Tags: 12-M-dharmik C-स्वाती पवार CTBC oldsite
(PID -47802)

pd - April 29, 2021

md - March 28, 2026

Status - publish

निरंजन – भाग ४९ – घाव शिल्पकाराचे

ID: 47812
एका खेडेगावामध्ये गणपती बाप्पांचं एक खूप जुन्या काळातील मंदिर होतं. सर्व बाजूंनी कुठे कुठे थोडसं मंदिराचं बांधकाम ढासळलेलं होतं. पण तरीही लोकांची गर्दी तिथे खूप होत असे. मंदिराच्या गाभार्‍यामध्ये श्री गणेशांची मूर्ती देखील तितकीच पूर्वीची…. [...]
Category: अध्यात्मिक-धार्मिक लेखसंग्रह
Tags: 12-M-dharmik C-स्वाती पवार CTBC oldsite
(PID -47812)

pd - May 13, 2021

md - March 28, 2026

Status - publish

निरंजन – भाग ५० – शुभ असावा लोभ…

ID: 47816
लोभसपणा म्हणजे मोह होऊन जडलेले आकर्षण. कधी ते आकर्षण एखाद्या व्यक्तीवर होते तर कधी ते आकर्षण एखाद्या वस्तूचे असते. लोभ हा प्रत्येकाकडे आहे, पण तो इतरांच्या वस्तूवर कधीही नसावा, यावर रचलेली एक सुंदर बोधकथा... [...]
Category: अध्यात्मिक-धार्मिक लेखसंग्रह
Tags: 12-M-dharmik C-स्वाती पवार CTBC oldsite
(PID -47816)

pd - May 20, 2021

md - March 28, 2026

Status - publish

निरंजन – भाग ५१ – गुरुतत्व!

ID: 47818
माता सरस्वतीची, आपल्या कुलदेवतेची मनापासून ध्यानधारणा करणाऱ्या एका सुखी दाम्पत्याच्या घरी पुत्रसुख नव्हते. सुखाचा संसार हा सुरूच होता. आणि एके दिवशी मातेच्या ध्यान-आशीर्वादामुळे पती-पत्नी कैलासनाथ आणि उमा यांना कन्यारत्नाचा लाभ झाला. साक्षात देवीचा प्रसाद म्हणुन या कन्येचे खूप लाडामध्ये संगोपन झाले. तिचे नामकरण झाले. नाव ठेवले शिवानी... [...]
Category: अध्यात्मिक-धार्मिक लेखसंग्रह
Tags: 12-M-dharmik C-स्वाती पवार CTBC oldsite
(PID -47818)

pd - May 28, 2021

md - March 28, 2026

Status - publish

निरंजन – भाग ५२ – सवय

ID: 47824
... गुरुदेव म्हणाले की, "मी रजईला गुंडाळले नाहीये, ही रजईच मला घट्ट धरून बसली आहे, मी किती प्रयत्न करतोय यातून स्वतःला सोडवण्याचा... पण मला सहज शक्य होत नाहीये. माझी ही इच्छा आहे की मी ही रजई स्वतःपासून मुक्त करू. [...]
Category: अध्यात्मिक-धार्मिक लेखसंग्रह
Tags: 12-M-dharmik C-स्वाती पवार CTBC oldsite
(PID -47824)

pd - June 24, 2021

md - March 28, 2026

Status - publish

निरंजन – भाग ५३ – शिकवण

ID: 47829
एका गुरुकुलातील हि कथा... जिथे शिष्यांना ध्यान, ज्ञान आणि दैनंदिन जीवनातल्या गोष्टींना अनुसरून विद्या मिळत होती. नेहमीप्रमाणे गुरु, शिष्यांबरोबर ज्ञानचर्चा करण्यापूर्वी काही काळ ध्यान धारण करीत असत. [...]
Category: अध्यात्मिक-धार्मिक लेखसंग्रह
Tags: 12-M-dharmik C-स्वाती पवार CTBC oldsite
(PID -47829)

pd - July 2, 2021

md - March 28, 2026

Status - publish

निरंजन – भाग ५४ – का नाते जोडिसी…काळोखासी…

ID: 47831
ज्या शक्तीची परमेश्वराने आपल्याला लीला दाखवली, ज्या शक्तीला आपण बाहेरच्या काळोखात शोधत आहोत. ती आपल्या अंतरी सामावलेली आहे, अंतर्मनात लपलेली आहे. फक्त तिला जागृत करता आलं पाहिजे. [...]
Category: अध्यात्मिक-धार्मिक लेखसंग्रह
Tags: 12-M-dharmik C-स्वाती पवार CTBC oldsite
(PID -47831)

pd - July 11, 2021

md - March 28, 2026

Status - publish

निरंजन – भाग ५५ – परीक्षा

ID: 47841
जीवनामध्ये प्रत्येक वेळी यश प्राप्त केल्यानंतर एका ठराविक पायरीवर आपल्या ज्ञानाची परीक्षा होते. आपण ज्ञान कितपत योग्य पद्धतीने आत्मसात केले, याची नियतीनुसार टप्प्याटप्प्याने पडताळणी होते. अशीच एक परीक्षा गुरुंनी आपल्या तीन शिष्यांची घेतली.... [...]
Category: अध्यात्मिक-धार्मिक लेखसंग्रह
Tags: 12-M-dharmik C-स्वाती पवार CTBC oldsite
(PID -47841)

pd - August 19, 2021

md - March 28, 2026

Status - publish

निरंजन – भाग ५७ – शपथ तुला श्रीरामनामाची…!

ID: 48323
श्री राम आणि माता सीता जेव्हा अयोध्येचे राज्य सोडून १४ वर्षे वनवासासाठी जातात, तेव्हा त्या वनवासामध्ये अश्या अनेक प्रसंगाना तोंड देऊन आनंदाने आपला संसार सुरु करतात. त्याच वेळी घडलेली ही घटना.... [...]
Category: अध्यात्मिक-धार्मिक लेखसंग्रह
Tags: 12-M-dharmik C-स्वाती पवार oldsite
(PID -48323)

pd - November 18, 2025

md - March 28, 2026

Status - publish

निरंजन – भाग ५८ – अवतरले रुप दिगंबर…!

ID: 48325
झाले प्रसन्न मातेवरी। ब्रह्मा विष्णु आणि महेश्वर। मार्ग भक्तीचा देण्याकरिता। अवतरले रुप दिगंबर॥ [...]
Category: अध्यात्मिक-धार्मिक कविता-गझल-चारोळी-वात्रटिका लेखसंग्रह
Tags: 12-M-dharmik C-स्वाती पवार oldsite
(PID -48325)

pd - November 20, 2025

md - March 28, 2026

Status - publish

निरंजन – भाग ६ – ग्रहण भक्ती

ID: 46886
मनाची ग्रहणशक्ती वाढवण्यासाठी ध्यान करणे खुप गरजेचे आहे. ध्यान करुनच मनाची ग्रहणभक्ती वाढते आणि ग्रहण भक्तीतुनच ग्रहण शक्ती प्राप्त होते. ग्रहणभक्ती वाढवण्यासाठी ग्रहणभक्तीध्यान खुप महत्वाचे आहे. [...]
Category: अध्यात्मिक-धार्मिक लेखसंग्रह
Tags: 12-M-dharmik C-स्वाती पवार CTBC oldsite
(PID -46886)

pd - November 18, 2019

md - March 28, 2026

Status - publish

निरंजन – भाग ६ – ग्रहण भक्ती

ID: 45534
मनाची ग्रहणशक्ती वाढवण्यासाठी ध्यान करणे खुप गरजेचे आहे. ध्यान करुनच मनाची ग्रहणभक्ती वाढते आणि ग्रहण भक्तीतुनच ग्रहण शक्ती प्राप्त होते. ग्रहणभक्ती वाढवण्यासाठी ग्रहणभक्तीध्यान खुप महत्वाचे आहे. [...]
Category: अध्यात्मिक-धार्मिक लेखसंग्रह
Tags: 12-M-dharmik C-स्वाती पवार CTBC oldsite
(PID -45534)

pd - November 18, 2019

md - May 4, 2026

Status - publish

निरंजन – भाग ७ – बुद्धी भक्ती

ID: 46890
बुद्धिमुळेच आपल्या आचरणाला सुंदर रीत मिळते. कुठे कसं बोलावं, कुठे कसं वागावं, योग्य वेळी योग्य तो निर्णय घेऊन आलेल्या संकटातुन बाहेर कसं पडावं हे तल्लख बुद्धी मुळेच शक्य होतं... [...]
Category: अध्यात्मिक-धार्मिक लेखसंग्रह
Tags: 12-M-dharmik C-स्वाती पवार CTBC oldsite
(PID -46890)

pd - December 9, 2019

md - March 28, 2026

Status - publish

निरंजन – भाग ७ – बुद्धी भक्ती

ID: 45538
बुद्धिमुळेच आपल्या आचरणाला सुंदर रीत मिळते. कुठे कसं बोलावं, कुठे कसं वागावं, योग्य वेळी योग्य तो निर्णय घेऊन आलेल्या संकटातुन बाहेर कसं पडावं हे तल्लख बुद्धी मुळेच शक्य होतं... [...]
Category: अध्यात्मिक-धार्मिक लेखसंग्रह
Tags: 12-M-dharmik C-स्वाती पवार CTBC oldsite
(PID -45538)

pd - December 9, 2019

md - May 4, 2026

Status - publish

निरंजन – भाग ८ – प्राणभक्ती

ID: 46892
शरिरामध्ये अस्तित्वात असणार्‍या प्राणशक्ति वर केलेली साधना म्हणजे प्राणभक्ती.... प्राणभक्ती ध्यान केल्याने शरिराची रोगप्रतिकार क्षमता वाढते आणि आपल्या शरिराला आजारांपासुन मुक्ती मिळते. [...]
Category: अध्यात्मिक-धार्मिक लेखसंग्रह
Tags: 12-M-dharmik C-स्वाती पवार CTBC oldsite
(PID -46892)

pd - December 16, 2019

md - March 28, 2026

Status - publish

निरंजन – भाग ८ – प्राणभक्ती

ID: 45540

(PID -45540)

pd - December 16, 2019

md - May 4, 2026

Status - publish