(User Level: User is not logged in.)

All Posts

Sort by Title: A-Z | Z-A

निरंजन – भाग २६ – माता ब्रह्मचारिणी

ID: 47536
नवदुर्गेचा दुसरा अवतार हा माता ब्रह्मचारिणी म्हणून ध्यानस्मरण करण्यात येतो. ब्रह्मचर्याशी संबंधित असा हा मातेचा अवतार आपल्याला ब्रह्मचर्याचे महत्त्व स्पष्ट करतो. ब्रह्मचर्यामध्ये खूप सामर्थ्य आहे. ब्रह्म म्हणजे ध्यान, तप, आणि तपस्या. ध्यानाचे आचरण म्हणजेच ब्रह्म-आचरण... [...]
Category: अध्यात्मिक-धार्मिक लेखसंग्रह
Tags: 12-M-dharmik C-स्वाती पवार CTBC oldsite
(PID -47536)

pd - October 20, 2020

md - March 28, 2026

Status - publish

निरंजन – भाग २७ – माता चंद्रघण्टा

ID: 47538
नवदुर्गेचा तिसरा अवतार हा माता चंद्रघण्टा.... चंद्रघण्टा मातेच्या मस्तकावर चंद्र सुशोभित आहे आणि मातेच्या हाती नाद करण्यासाठी घण्टावादय आहे. माता चंद्रघण्टा या साक्षात ध्वनिमुर्ती आहेत. [...]
Category: अध्यात्मिक-धार्मिक लेखसंग्रह
Tags: 12-M-dharmik C-स्वाती पवार CTBC oldsite
(PID -47538)

pd - October 21, 2020

md - March 28, 2026

Status - publish

निरंजन – भाग २८ – माता कुष्माण्डा

ID: 47540
नवदुर्गेच्या अवतारांमधील मातेचा चौथा अवतार हा कुष्माण्डा मातेचा आहे... कुष्मांड म्हणजे कोहळा. ज्याप्रमाणे कोहळ्यामध्ये अनेक बिया असतात आणि त्या प्रत्येक बी मध्ये अनेक कोहळे उत्पन्न करण्याचे सामर्थ्य असते. [...]
Category: अध्यात्मिक-धार्मिक लेखसंग्रह
Tags: 12-M-dharmik C-स्वाती पवार CTBC oldsite
(PID -47540)

pd - October 22, 2020

md - March 28, 2026

Status - publish

निरंजन – भाग ३ – स्मरण भक्ती

ID: 46872
स्मरण म्हणजे आठवण...एखादया गोष्टीचे चिन्तन.....बालपणापासुन खुप अश्या आठवणी आपण मनात जपलेल्या असतात. लहानाचे मोठे होई पर्यंत लहान सहान गोष्टी समोर येतात आणि खुप सार्‍या गोष्टी स्मरण करुन देतात. [...]
Category: अध्यात्मिक-धार्मिक लेखसंग्रह
Tags: 12-M-dharmik C-स्वाती पवार CTBC oldsite
(PID -46872)

pd - October 17, 2019

md - March 28, 2026

Status - publish

निरंजन – भाग ३ – स्मरण भक्ती

ID: 45520
स्मरण म्हणजे आठवण...एखादया गोष्टीचे चिन्तन.....बालपणापासुन खुप अश्या आठवणी आपण मनात जपलेल्या असतात. लहानाचे मोठे होई पर्यंत लहान सहान गोष्टी समोर येतात आणि खुप सार्‍या गोष्टी स्मरण करुन देतात. [...]
Category: अध्यात्मिक-धार्मिक लेखसंग्रह
Tags: 12-M-dharmik C-स्वाती पवार CTBC oldsite
(PID -45520)

pd - October 17, 2019

md - May 4, 2026

Status - publish

निरंजन – भाग ३० – माता कात्यायनी

ID: 47556
माता कात्यायनी हा दुर्गेचा सहावा अवतार आहे. महर्षी कात्यायन यांच्याकडे मातेने कन्या स्वरूपात येऊन काही काळ सहवास केला होता. त्यामुळे महर्षी कात्यायन यांच्या नावावरून मातेला कात्यायन हे नाव देण्यात आले. [...]
Category: अध्यात्मिक-धार्मिक लेखसंग्रह
Tags: 12-M-dharmik C-स्वाती पवार CTBC oldsite
(PID -47556)

pd - October 26, 2020

md - March 28, 2026

Status - publish

निरंजन – भाग ३१ – माता कालीरात्री

ID: 47574
कालीरात्री हा दुर्गामातेचा सातवा अवतार आहे. कालचा अर्थ आहे मृत्यू आणि रात्रीचा अर्थ आहे काळोख, अंधकार, अज्ञान.... अज्ञानरूपी काळोखाला मॄत करण्यासाठी स्वतः दुर्गामातेने कालीरात्रीचे रूप धारण केले. जगाच्या संरक्षणाकरीता मातेचा हा रक्षणरुपी अवतार..... [...]
Category: अध्यात्मिक-धार्मिक लेखसंग्रह
Tags: 12-M-dharmik C-स्वाती पवार CTBC oldsite
(PID -47574)

pd - October 30, 2020

md - March 28, 2026

Status - publish

निरंजन – भाग ३२ – महागौरी

ID: 47580
दुर्गामातेचा आठवा अवतार महागौरी मातेचा आहे. माता सतीने जेव्हा पर्वत कन्या पार्वती म्हणून राजा हिमालयाकडे जन्म घेतला, तेव्हा या जन्मी माता पार्वतीने अगदी लहानपणापासून महादेवाचे ध्यानपूजन केले. [...]
Category: अध्यात्मिक-धार्मिक लेखसंग्रह
Tags: 12-M-dharmik C-स्वाती पवार CTBC oldsite
(PID -47580)

pd - November 5, 2020

md - March 28, 2026

Status - publish

निरंजन – भाग ३३ – सिद्धीदात्री

ID: 47582
सिद्धीचा अर्थ आहे भव्यदिव्य अश्या अलौकिक शक्त्या आणि दात्री म्हणजे दाता, प्रदान करणारी... भव्यदिव्य शक्त्या प्रदान करणारी ही देवी सिद्धिदात्री माता.... सिद्धिदात्री माता म्हणजेच साक्षात आदिमाया... [...]
Category: अध्यात्मिक-धार्मिक लेखसंग्रह
Tags: 12-M-dharmik C-स्वाती पवार CTBC oldsite
(PID -47582)

pd - November 8, 2020

md - March 28, 2026

Status - publish

निरंजन – भाग ३४ – वास्तु म्हणते “तथास्तु”

ID: 47600
वास्तु म्हणजे एखादे सुंदर बांधकाम्...एखादे शिल्प्... पण आज आपण इथे बोलणार आहोत ते आपल्या निवार्‍याबद्दल्. ते म्हणजे आपलं घर... जिथे आपण वास्तव्य करतो. वास्तूमध्ये राहणाऱ्या व्यक्तींच्या मनाची प्रसन्नता वास्तूमध्ये चैतन्य निर्माण करते आणि त्या वास्तूची स्वच्छता ही समृद्धी घेऊन येते. [...]
Category: अध्यात्मिक-धार्मिक लेखसंग्रह
Tags: 12-M-dharmik C-स्वाती पवार CTBC oldsite
(PID -47600)

pd - November 12, 2020

md - March 28, 2026

Status - publish

निरंजन – भाग ३५ – चैतन्य

ID: 47604
चैतन्य व्यक्तीमध्ये जगण्यासाठी वेगवेगळी निमित्त निर्माण करतं. चैतन्यच जीवनामध्ये नवी उमेद निर्माण करतं. ही उमेद आपल्याला पुन्हा-पुन्हा नव्याने जीवन जगायला शिकवते. [...]
Category: अध्यात्मिक-धार्मिक लेखसंग्रह
Tags: 12-M-dharmik C-स्वाती पवार CTBC oldsite
(PID -47604)

pd - November 19, 2020

md - March 28, 2026

Status - publish

निरंजन – भाग ३६ – संयम

ID: 47632
महाराष्ट्रात आजही कोरोनाचे संक्रमण मोठ्या प्रमाणावर आहे. शिक्षणापेक्षा विद्यार्थ्यांचे आरोग्य जपणं महत्त्वाचे आहे. केंद्र सरकार म्हणत असले तरी महाराष्ट्रात परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे आरोग्याला प्राधान्य देऊनच निर्णय घेतला पाहिजे.प्रशासकीय पातळीवरही शाळा सुरू करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. आता केंद्र सरकारने नव्याने सूचना केल्याने त्यानुसारही काही बदल शाळांना करावे लागणार आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कुणाची? [...]
Category: अध्यात्मिक-धार्मिक लेखसंग्रह
Tags: 12-M-dharmik C-स्वाती पवार CTBC oldsite
(PID -47632)

pd - November 26, 2020

md - March 28, 2026

Status - publish

निरंजन – भाग ३७ – संघर्ष

ID: 47658
संघर्ष हा धगधगत्या अग्नीप्रमाणे असतो. त्यातून पोळून निघालेले व्यक्तिमत्व हे सदैव इतरांसाठी आदर्श ठरते. जीवनामध्ये आलेला प्रत्येक संघर्ष एक नवीन अनुभव देऊन जातो आणि अनुभवातून मिळते ती सुंदर जीवन जगण्याची कला.. [...]
Category: अध्यात्मिक-धार्मिक लेखसंग्रह
Tags: 12-M-dharmik C-स्वाती पवार CTBC oldsite
(PID -47658)

pd - December 3, 2020

md - March 28, 2026

Status - publish

निरंजन – भाग ३८ – “सा विद्या या विमुक्तये”

ID: 47660
रोग, दुःख, क्रोध, पाप, बेरोजगारी, अभाव, दारिद्र्य, अज्ञान आणि गैरवर्तन यांसारख्या काळोखातुन म्हणजेच अनेक बंधनातून मुक्त करते, प्रकाशाची दिशा दर्शवते, तीच खरी विद्या...विद्या ही मानवाच्या प्रवृत्तीमध्ये बदल घडवते. मानवाला उच्च दर्जाची वर्तणूक शिकवते. [...]
Category: अध्यात्मिक-धार्मिक लेखसंग्रह
Tags: 12-M-dharmik C-स्वाती पवार CTBC oldsite
(PID -47660)

pd - December 10, 2020

md - March 28, 2026

Status - publish

निरंजन – भाग ३९ – निर्भयी प्रयत्न

ID: 47700
जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीला यश मिळवून देण्यासाठी अथक प्रयत्नांची गरज असते. सफलता ही अनेक प्रयत्न आणि त्यानंतर होणाऱ्या परीक्षेतून मिळत असते. सहजासहजी प्राप्त होणारा मार्ग हा आपल्याला आपल्या ध्येयाकडे कधीही पोहोचवू शकत नाही आणि ध्येयाकडे नेणारी योग्य ती वाटचाल ही संकट विरहित असू शकत नाही. [...]
Category: अध्यात्मिक-धार्मिक लेखसंग्रह
Tags: 12-M-dharmik C-स्वाती पवार CTBC oldsite
(PID -47700)

pd - December 24, 2020

md - March 28, 2026

Status - publish

निरंजन – भाग ४ – इच्छा भक्ती

ID: 46874
चंचल अशा इच्छा जेव्हा योग्य पद्धतीने स्थिर होतात तेव्हाच त्या पूर्ण होतात. आणि स्थित होण्यासाठी महत्त्वाचे आहे इच्छाभक्ती ध्यान ... [...]
Category: अध्यात्मिक-धार्मिक लेखसंग्रह
Tags: 12-M-dharmik C-स्वाती पवार CTBC oldsite
(PID -46874)

pd - October 27, 2019

md - March 28, 2026

Status - publish

निरंजन – भाग ४ – इच्छा भक्ती

ID: 45522
चंचल अशा इच्छा जेव्हा योग्य पद्धतीने स्थिर होतात तेव्हाच त्या पूर्ण होतात. आणि स्थित होण्यासाठी महत्त्वाचे आहे इच्छाभक्ती ध्यान ... [...]
Category: अध्यात्मिक-धार्मिक लेखसंग्रह
Tags: 12-M-dharmik C-स्वाती पवार CTBC oldsite
(PID -45522)

pd - October 27, 2019

md - May 4, 2026

Status - publish

निरंजन – भाग ४० – पाऊले श्रीमहालक्ष्मीची

ID: 47726
श्रीमहालक्ष्मीची अनेक नावे, अनेक रूपे आहेत. पार्वती, सिंधूकन्या, महालक्ष्मी, लक्ष्मी, राजलक्ष्मी, गृहलक्ष्मी, सावित्री, राधिका, राजेश्वरी, चंद्रा, गिरीजा, पद्मा, मालती आणि सुशीला अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मीमाता ओळखल्या जातात. अशा या सर्वांभूती असलेल्या श्रीमहालक्ष्मी मातेचे ध्यान लागावे अशी ही कथा आहे. [...]
Category: अध्यात्मिक-धार्मिक लेखसंग्रह
Tags: 12-M-dharmik C-स्वाती पवार CTBC oldsite
(PID -47726)

pd - December 31, 2020

md - March 28, 2026

Status - publish

निरंजन – भाग ४१ – इच्छा मार्ग दर्शवते

ID: 47744
इच्छा असेल तर मार्ग दिसेल. जेव्हा मनातून एखादी इच्छा प्रकट होते, मग ती काही मिळवण्यासाठी असो किंवा काही घडवण्यासाठी असतो, त्या इच्छेला मार्ग आपोआपच खुला होत जातो. इच्छा चांगली असेल, तर आपले आणि आपल्यासोबत इतरांचेही चांगलेच घडते. पण इच्छा वाईट असेल तर मात्र दुसर्‍यांसोबत आपलेही वाईट घडते. अशीच एक इच्छेला मार्ग दर्शवणारी ही कथा... [...]
Category: अध्यात्मिक-धार्मिक लेखसंग्रह
Tags: 12-M-dharmik C-स्वाती पवार CTBC oldsite
(PID -47744)

pd - January 7, 2021

md - March 28, 2026

Status - publish

निरंजन – भाग ४२ – अहंकाराला चुकीची कबुली नसते

ID: 40090
एका राज्यामध्ये एक सुप्रसिद्ध नामवंत मूर्तिकार राहत होता. त्याचे नाव होते. इंद्रजीत... मूर्ती घडविण्याचे अप्रतिम कौशल्य त्याच्याजवळ होते. तो अगदी हुबेहूब आणि जिवंत मुर्त्या घडवित असे. त्याच्या कलाकौशल्याला परदेशातही मागणी होती. राज्यात कित्येकदा त्याला त्याच्या या कलेबद्दल पुरस्कार मिळाला होता. [...]
Category: अध्यात्मिक-धार्मिक लेखसंग्रह
Tags: 12-M-vaicharik C-स्वाती पवार oldsite
(PID -40090)

pd - January 14, 2021

md - March 28, 2026

Status - publish