(User Level: User is not logged in.)

All Posts

Sort by Title: A-Z | Z-A

जेष्ठ नागरिकांचा साथी – जेष्ठमध

ID: 41383
ज्येष्ठमध हे बहुगुणी औषध असून त्याचा वापर पित्तनाशक म्हणून देखील केला जातो. तसेच यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि बुद्धी देखील तेजस्वी बनते. ज्येष्ठमध वात आणि कफच्या समस्येवर देखील उपयुक्त आहे. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-aarogya C-डॉ. दिलीप केशव कुलकर्णी oldsite
(PID -41383)

pd - April 20, 2024

md - March 14, 2026

Status - publish

जेष्ठ नाट्यकर्मी व नाटककार सत्यदेव दुबे

ID: 78080
सत्यदेव दुबे यांना क्रिकेटपटू व्हायचे होते. परंतु, नाटकाकडे आकृष्ट झाले. त्यांचा जन्म १९ मार्च १९३६ रोजी मध्य प्रदेशातील बिलासपूर येथे झाला. मराठी भाषिक नसूनही त्यांनी मराठी रंगभूमीवरही आपले नाव गाजविले. भारतीय रंगभूमीवर पन्नास वर्षे वावरलेल्या [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-A C-संजीव वेलणकर oldsite
(PID -78080)

pd - December 26, 2017

md - May 7, 2026

Status - publish

जेष्ठ निरुपणकार दत्तात्रय नारायण धर्माधिकारी

ID: 76801
अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या घराण्यात चारशे वर्षेपासुन समाजप्रबोधनाच्या कार्याची वंशपरंपरा आहे. त्यांच्या घराण्याचे मूळचे आडनांव ‘शेंडे’असे होते. त्यांच्या भूतकाळातल्या आठव्या पिढीतील पूर्वज गोविंद चिंतामण शांडिल्य ऊर्फ शेंडे हे धर्मजागृतीचे काम स्वेच्छेने करायचे. त्याकाळचे दर्यासारंग कान्होजी आंग्रे [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-A C-संजीव वेलणकर oldsite
(PID -76801)

pd - May 15, 2017

md - May 7, 2026

Status - publish

जेष्ठ निर्माता-दिग्दर्शक कमल अमरोही

ID: 76158
एक चित्रपट १४ वर्षे! पाकिजा प्रदर्शित झाला १९७२ साली, पण खरंतर त्याची सुरुवात झाली १९५८ मध्ये. पाकिजा बनायला १४ वर्षांचा वेळ लागण्याचे मुख्य कारण होते ते दिग्दर्शक कमाल अमरोही आणि त्यांची पत्नी असलेली पाकिजाची नायिका [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-A C-संजीव वेलणकर oldsite
(PID -76158)

pd - February 13, 2017

md - May 7, 2026

Status - publish

जेष्ठ निर्माता-दिग्दर्शक कमल अमरोही

ID: 76160
कमल अमरोही यांनी निर्माता-दिग्दर्शक म्हणून, महल, पाकीज़ा, रज़िया सुलतान असे भव्य कलात्मक चित्रपट स्क्रीनवर दिले. त्यांचा जन्म १७ जानेवारी १९१८ रोजी झाला.कमल अमरोही हे सर्वोत्तम गीतकार, पटकथालेखक आणि संवाद लेखक आणि दिग्दर्शक होते. त्यांनी भारतीय [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-A C-संजीव वेलणकर oldsite
(PID -76160)

pd - February 13, 2017

md - May 7, 2026

Status - publish

जेष्ठ निर्माता-दिग्दर्शक कमल अमरोही

ID: 76012
कमल अमरोही यांनी निर्माता-दिग्दर्शक म्हणून, महल, पाकीज़ा, रज़िया सुलतान असे भव्य कलात्मक चित्रपट स्क्रीनवर दिले. त्यांचा जन्म १७ जानेवारी १९१८ रोजी झाला. कमल अमरोही हे सर्वोत्तम गीतकार, पटकथालेखक आणि संवाद लेखक आणि दिग्दर्शक होते. त्यांनी [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-A C-संजीव वेलणकर oldsite
(PID -76012)

pd - January 17, 2017

md - May 7, 2026

Status - publish

जेष्ठ निर्माता-दिग्दर्शक कमल अमरोही

ID: 78316
कमल अमरोही यांनी निर्माता-दिग्दर्शक म्हणून, महल, पाकीज़ा, रज़िया सुलतान असे भव्य कलात्मक चित्रपट स्क्रीनवर दिले. त्यांचा जन्म १७ जानेवारी १९१८ रोजी झाला. कमल अमरोही हे सर्वोत्तम गीतकार, पटकथालेखक आणि संवाद लेखक आणि दिग्दर्शक होते. त्यांनी [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-A C-संजीव वेलणकर oldsite
(PID -78316)

pd - January 18, 2018

md - May 7, 2026

Status - publish

जेष्ठ निर्माते जी. पी. सिप्पी

ID: 75492
आज १४ सप्टेंबर.. आज जेष्ठ निर्माते मा.जी. पी. सिप्पी यांची जयंती. जन्म १४ सप्टेंबर १९१५ सिप्पी यांचा जन्म पाकिस्तानातील सिंध प्रांतात असलेल्या हैदराबाद येथे १९१५ मध्ये झाला होता. भारतीय स्वातंत्र्याच्या आंदोलनात त्यांनी विद्यार्थी दशेत भाग [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-A C-संजीव वेलणकर oldsite
(PID -75492)

pd - September 14, 2016

md - May 7, 2026

Status - publish

जेष्ठ नेते वसंतदादा पाटील

ID: 88613
वसंतदादा १९७७ ते १९८५ या काळात चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. एकूण सुमारे ४ वर्षे त्यांनी राज्याचे मुख्यमंत्रिपद सांभाळले. ते काही काळ राजस्थानचे राज्यपालही होते. त्या आधी १९७२ मध्ये ते प्रथम मंत्री झाले होते. [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-B C-संजीव वेलणकर oldsite
(PID -88613)

pd - November 13, 2021

md - May 7, 2026

Status - publish

जेष्ठ बासरीवादक पंडित केशव गिंडे

ID: 77432
पंडित केशव गिंडे मूळचे अभियंते, मुलानेही कोणती तरी कला शिकावी, असे पंडित केशव गिंडे यांच्या आईला वाटत होते. त्यांचा जन्म ५ सप्टेंबर १९४२ रोजी बेळगाव येथे झाला. त्यातून त्यांनी सुरवातीला उभी बासरी आणून दिली. वयाच्या [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-A C-संजीव वेलणकर oldsite
(PID -77432)

pd - September 5, 2017

md - May 7, 2026

Status - publish

जेष्ठ बासरीवादक पंडित केशव गिंडे

ID: 86426
पंडित केशव गिंडे मूळचे अभियंते, मुलानेही कोणती तरी कला शिकावी, असे पंडित केशव गिंडे यांच्या आईला वाटत होते. त्यातून त्यांनी सुरवातीला उभी बासरी आणून दिली. वयाच्या आठव्या वर्षी शाळेत बासरीवर पंडित केशव गिंडे यांनी "राष्ट्रगीत' वाजविले. १९७० साली ते पुण्यात आले. [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-B C-संजीव वेलणकर oldsite
(PID -86426)

pd - September 8, 2023

md - May 7, 2026

Status - publish

जेष्ठ बॉलिवूड, व बंगाली अभिनेत्री मुनमुन सेन

ID: 76478
मुनमुन सेन यांचे खरे नाव श्रीमती देव वर्मा आहे. त्यांचा जन्म २८ मार्च १९४८ रोजी कोलकाता येथे झाला.शिलाँग येथील लॉरेंटो स्कूलमधून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. मुनमुन यांनी हिंदी व्यतिरिक्त बंगाली, तामिळ, तेलगू, मल्याळम, मराठी [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-A C-संजीव वेलणकर oldsite
(PID -76478)

pd - March 28, 2017

md - May 7, 2026

Status - publish

जेष्ठ बॉलीवूड अभिनेते फिरोझ खान

ID: 76673
जेष्ठ बॉलीवूड अभिनेते फिरोझ खान हे अफगाण वंशाचे होते. त्यांचे वडील अफगाणिस्तानच्या गजनी भागातील तर आई ईराणी होती. फिरोज खान यांचा जन्म २५ सप्टेंबर १९३९ रोजी झाला. १९६० साली प्रदर्शित झालेल्या ‘दीदी’ या चित्रपटाने त्यांनी [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-A C-संजीव वेलणकर oldsite
(PID -76673)

pd - April 27, 2017

md - May 7, 2026

Status - publish

जेष्ठ मराठी अभिनेते “डॉ.काशिनाथ घाणेकर”

ID: 76272
डॉ.काशीनाथ घाणेकर व्यवसायाने दंत शल्यचिकित्सक होते, पण त्यांनी मराठी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीला त्यांनी दिलेले योगदान अतुलनीय आहे. त्यांचा जन्म १४ सप्टेंबर १९३२ रोजी झाला.संभाजीराजांचा विषय निघाला किवा भालजींचे जुने चित्रपट कुठे सुरु असले कि [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-A C-संजीव वेलणकर oldsite
(PID -76272)

pd - March 2, 2017

md - May 7, 2026

Status - publish

जेष्ठ मराठी अभिनेते डॉ.काशिनाथ घाणेकर

ID: 75484
आज १४ सप्टेंबर….जेष्ठ मराठी अभिनेते “डॉ.काशिनाथ घाणेकर” यांची जयंती डॉ. काशिनाथ घाणेकर यांचा जन्म १४ सप्टेंबर १९३२ रोजी झाला. डॉ.काशीनाथ घाणेकर व्यवसायाने दंत शल्यचिकित्सक होते. पण त्यांनी मराठी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीला “डॉ.काशिनाथ घाणेकर” यांनी [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-A C-संजीव वेलणकर oldsite
(PID -75484)

pd - September 14, 2016

md - May 7, 2026

Status - publish

जेष्ठ मराठी अभिनेते राजा गोसावी

ID: 76266
आपल्या नाचगाण्याच्या वेडापायी शाळेच्या चार इयत्ता कशाबशा पार पाडून राजा गोसावी यांनी मुंबई गाठली. त्यांचा जन्म २८ मार्च १९२८ रोजी साताऱ्यातील सिद्धेश्वर कुरोली येथे झाला.त्यांनी ऑफिस बॉय म्हणून मास्टर विनायकांच्या कंपनीत काम केले. दामुअण्णा मालवणकर [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-A C-संजीव वेलणकर oldsite
(PID -76266)

pd - February 28, 2017

md - May 7, 2026

Status - publish

जेष्ठ मराठी अभिनेत्री शुभांगी जोशी

ID: 86442
आपल्या अतिशय सहज अभिनयाने घराघरात प्रसिद्ध असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी जोशी या टीव्हीवरची लाडकी आजी म्हणुन प्रसिध्द होत्या. [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-B C-संजीव वेलणकर oldsite
(PID -86442)

pd - February 14, 2024

md - May 7, 2026

Status - publish

जेष्ठ मराठी गायिका ललिता देऊळगावकर फडके

ID: 76860
ललिता फडके या पूर्वाश्रमीच्या त्या ललिता देऊळगावकर. ललितापंचमीच्या दिवशीचा त्यांचा जन्म. वडील कापडाचे व्यापारी. त्यांचे दोन काका उत्तम गाणारे होते आणि आजीचाही आवाज गोड, त्यामुळे त्यांच्याच प्रेरणेने ललिता गाणं शिकल्या. पण गाणं हे घरापुरतं ठेवायचं, [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-A C-संजीव वेलणकर oldsite
(PID -76860)

pd - May 25, 2017

md - May 7, 2026

Status - publish

जेष्ठ मराठी नाट्य अभिनेते आणि गायक चंदू तथा चंद्रकांत हरी डेगवेकर

ID: 78300
डेगवेकर यांचे मूळ घराणे रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील. डेगवेकर यांचा जन्मही इथलाच. त्यांचा जन्म १६ जानेवारी १९३४ रोजी झाला. इंग्रजी तिसरीपर्यंतचे त्यांचे शिक्षण श्रीवर्धन येथेच झाले. पुढील शिक्षणासाठी ते मुंबईत आले. गिरगाव येथील विल्सन हायस्कूल [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-A C-संजीव वेलणकर oldsite
(PID -78300)

pd - January 17, 2018

md - May 7, 2026

Status - publish

जेष्ठ मराठी, हिंदी अभिनेत्री सुहासिनी मुळे

ID: 78620
डॉक्यूमेंट्री फ़िल्मसाठी प्रसिद्ध असलेल्या विजया मुळे यांच्या कन्या. त्यांचा जन्म २० नोव्हेंबर १९५१ रोजी पटणा येथे झाला. वयाच्या सोळाव्या वर्षी ‘भुवन शोमा’ या सिनेमात त्यांनी पहिल्यांदा अभिनय केला. सत्यजीत राय यांनी ‘भूवन शामा’ या सिनेमातील [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-A C-संजीव वेलणकर oldsite
(PID -78620)

pd - November 20, 2018

md - May 7, 2026

Status - publish