(User Level: User is not logged in.)

All Posts

Sort by Title: A-Z | Z-A

सोव्हिएटच्या अलौकीक धाडसी लष्करी महिला वैमानिक-लिली लिटवाक, इरा काशेरिना आणि इतर

ID: 52209
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जर्मनांच्या आक्रमणापासून देशाचे संरक्षण करण्यासाठी सोव्हिएट युनियनच्या राज्यकर्त्यांनी तेथील स्त्रियांना लष्करातील विमानदलात मदतीस येण्यास आवाहन केले होते. लष्करी मालवाहतुकीसारखे तुलनात्मक दृष्टीने 'सोपे' वाटणारे काम स्त्री वैमानिकांनी करावे, अशी गुरुवातीस अपेक्षा होती. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 02-M-01 C-व्यास क्रिएशन्स oldsite
(PID -52209)

pd - January 5, 2024

md - March 25, 2026

Status - publish

सोशल प्रोजेक्ट

ID: 53955
बारा वर्षांचा राजन मराठी पाचवीच्या वर्गात होता. मधल्या सुट्टीत तो इतर मुलांसोबत डबा खाण्याऐवजी शाळेच्या मैदानात जाऊन विशाल वडाच्या सावलीत अर्धा तास बसत असे. घंटा होण्यापूर्वी पोटभर पाणी पिऊन पुन्हा वर्गात येऊन सगळ्यांमध्ये मिसळून जात असे. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 05-M-01 C-प्रथम रामदास म्हात्रे oldsite
(PID -53955)

pd - April 9, 2023

md - March 25, 2026

Status - publish

सोशल मिडियाचा वापर सात्विकता वाढविण्यासाठी

ID: 40422
सोशल मिडियाचा वापर करून देवस्थान व्यवस्थापन अशा अनेक प्रकारच्या सेवांचा निर्देश करून आपल्या भाविकांचा लक्षात आणून देऊ शकते, सांगू शकते. योजनाबद्ध आखणी करून अनेक भाविकांना सेवा देण्याची संधी प्राप्त करून देऊ शकते. भाविकांच्या सात्विक, सकारात्मक उर्जेमुळे देवस्थानातील सात्विकतेत भरच पडेल. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-vaicharik C-श्रीकांत बर्वे oldsite
(PID -40422)

pd - May 11, 2021

md - March 14, 2026

Status - publish

सोशल मिडियावरील आनंदाची सहा वर्षे

ID: 95502
काही काळानी मी आरोग्याच्या विषयी व संगीत व चित्रपट या विषयी समूह चालू केले. संगीत व चित्रपट या विषयी लिखाण करत असताना एक कल्पना सुचली आपण रोज कॅलेंडर नुसार त्या त्या व्यक्तीच्या वाढदिवसाच्या दिवशी, जन्मदिनी, स्मृतिदिनी त्यांची माहिती टाकावी, या कल्पनेला खूपच प्रतिसाद मिळाला. या उपक्रमाने अनेक कलाकारांनी खूप छान प्रतिसाद दिला. [...]
Category: दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञान
Tags: 27-M-din-gk C-संजीव वेलणकर oldsite
(PID -95502)

pd - June 14, 2021

md - March 27, 2026

Status - publish

सोशल मिडीया आणि त्यावर व्यक्त होणं-एक तारतम्य..

ID: 52211
मी सोशल मिडीयावर लिहितो. खूप लिहितो. बऱ्याचदा वैचारीक, जड असं काहीतरी लिहीतो. सहज मनात आलेले विचार असतात ते. हे असं का आणि ते तसंच का, असे खुप विचार माझ्या मनात सतत पिंगा घालून मला छळत असतात. हे कुणाकडे व्यक्त करावेत, तर ते ऐकून घ्यायला कुणाकडे वेळच नाही [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 02-M-01 C-नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश oldsite
(PID -52211)

pd - May 20, 2017

md - March 25, 2026

Status - publish

सोशल मिडीयावरुन आयएसआयएसचा प्रसार

ID: 55398
जगभरात सर्व स्तरांमध्ये ट्विटर हे लोकप्रिय माध्यम बनले आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी, हॉलीवुड-बॉलीवुड कलावंत किंवा नरेंद्र मोदींपासून अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामांपर्यंत अनेक नेते ट्विटरची मदत घेतात. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 05-M-02 C-ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) oldsite
(PID -55398)

pd - December 25, 2014

md - March 25, 2026

Status - publish

सोशल मीडिया वरील दुष्प्रचार आणि सामान्य नागरिकांचे कर्तव्य

ID: 55672
भारतामध्ये अराजक माजवायचे असेल तर त्यासाठी नक्षलवाद, माओवाद, दहशतवाद, याची काहीही गरज नाही. साधा एसएमएससुद्धा त्यासाठी पुरेसा आहे, जेव्हा इंटरनेटचा प्रसार जगभर झाला, त्यावेळी त्याच्या शिल्पकारांनी भाकित वर्तवले होते की, या तंत्राची व्यापकता आणि गती ही भविष्यकाळात सायबर क्राईम आणि सायबर वॉरला जन्म देणारी ठरू शकते. म्हणून त्याबाबत सगळ्याच देशांनी आणि समाजाने जागरुक राहिले पाहिजे. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 05-M-02 C-ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) oldsite
(PID -55672)

pd - February 14, 2019

md - March 25, 2026

Status - publish

सोशल मीडियाचा काळा ‘फेस’!

अँड. हरिदास बाबुराव उंबरकर 
ID: 40424
सोशल मीडियाचं हे जग जितकं आभासी तितकंच असत्याच्या धाग्यांनी विणलेलं असल्याचं वास्तव समोर येत असल्याने भविष्यात अधिक जबाबदारीने या माध्यमाचा वापर करावा लागणार आहे. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-vaicharik C-ॲ‍ड. हरिदास बाबुराव उंबरकर oldsite
(PID -40424)

pd - March 26, 2018

md - March 14, 2026

Status - publish

सोशलमिडिया : वृत्तपत्र, प्रकाशक, थिएटर, डायस – सबकुछ

ID: 116827
वृत्तपत्र, प्रकाशक, थिएटर, डायस, सगळ्यांचीच भूमिका एकाचवेळी निभावू शकणारी सोशल मिडिया सध्या जगामध्ये अवतरली आहे. लिहून वाचून मोठी झालेली आमची शेवटची पिढी जोपर्यंत जगात आहे तोवर या सगळ्यांचे अस्तित्व टिकून राहणार आहे. त्यानंतर मात्र अवघड आहे. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: C-31-M-A c-oldsite C-विनय भालेराव oldsite
(PID -116827)

pd - January 16, 2023

md - April 1, 2026

Status - publish

सोशियल सर्विस लीग, एक सेवाभावी संस्था

ID: 52213
सर नारायण गणेश चांदवडकर, श्री भालचंद्र कृष्णा भाटवडेकर, श्री गोकुळदास के. पारेख, सर जमशेटजी जीजीभॉय आणि इतर अनेक नामवंत सामाजिक कार्यकर्त्यांनी गिरणी कामगारांचा सामाजिक स्तर उंचावा, गरिबी संपावी, त्यांना चांगले माणूस होता यावे म्हणून १९ मार्च, १९११ रोजी त्यांनी ‘सामाजिक सेवा लीग’ अशी अद्वितीय सेवाभावी संस्था स्थापन केली. लीगचे पहिले सचिव म्हणून श्री एन.एम. जोशी यानां मान देण्यात आला. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 02-M-01 C-जगदीश अनंत पटवर्धन oldsite
(PID -52213)

pd - January 16, 2015

md - March 25, 2026

Status - publish

सोशीकतेलाही पद्म पुरस्कार हवा !

ID: 92572

सरकारच्या संवेदनाहिन निर्ढावलेपणाचा वारंवार अनुभव घेऊनदेखील या ज्ञात-अज्ञात समाजसेवकांचा लढा सुरूच राहतो, कधीतरी पहाट होईल या आशेवर ते अंधाराची पायवाट तुडवित राहतात. त्यांच्या या सोशिकतेला, या संयमाला आणि या निष्काम कर्मभावनेला सलाम ठोकावाच लागेल. कदाचित पद्म पुरस्काराच्या परिघात त्यांचा हा निष्काम कर्मयोग येत नसेल, येणारच नाही कारण त्यासाठी प्रसारमाध्यमांचा प्रकाशझोत आपल्याकडे वळवून घेण्याचे एकप्रकारचे कसब लागते, ते त्यांच्यात नसते आणि म्हणूनच पद्म पुरस्काराच्या भल्या मोठ्या यादीत त्यांना स्थान मिळत नसेल; मात्र त्यांच्या या सोशीकतेची सरकारने कधीतरी दखल घ्यावी, एखादा पद्म पुरस्कार त्यांच्या सोशीकतेलाही द्यावा!
[...]
Category: लेखसंग्रह वैचारिक लेखन
Tags: 27-M-prahar C-प्रकाश पोहरे oldsite
(PID -92572)

pd - January 28, 2012

md - March 27, 2026

Status - publish

सोसायटी मध्ये खर्चाची जबाबदारी कोणाची

ID: 122917
मागील लेखात आपण तक्रार कोणाकडे करायची ते वाचले परंतु बरेच पदाधिकारी चुकीच्या समजुतीने आपले सदस्याने स्वत: करायचे खर्च संस्थेच्या खर्चाने अथवा संस्थेचा खर्च बऱ्याचवेळा सदस्यांना करावयास लावतात. सदर लेखात याबाबत बऱ्याचदा विचारले जाणारे प्रश्न आणि उत्तरे आपल्यासाठी. [...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-02-A-CTBD c-oldsite C-ॲड. विशाल लांजेकर
(PID -122917)

pd - July 7, 2021

md - April 1, 2026

Status - publish

सोसायटी मध्ये गटबाजी झाल्यास होणारे परिणाम

ID: 122919
गृहनिर्माण संस्थेच्या कामात गटबाजी असता कामा नये. सदस्यांना आपल्या संस्थेबाबत प्रेम असणे गरजेचे आहे. तरच संस्था चांगल्या प्रकारे चालविण्यास मदत होते. अन्यथा काही वर्षातच संस्था ही त्रयस्थ व्यक्ती म्हणजेच “प्राधिकृत व्यक्ती” यांची नियुक्ती करावी लागते. परंतु कालांतराने सदस्यांना झालेली चूक समजते. तोपर्यत बराच उशीर झालेला असतो आणि त्यात आपल्याला काही कळत नाही, तर योग्य व्यक्तीला विचारून त्याच्या सल्ल्याने काही कराव, हे सुद्धा बहुसंख्य लोकांना सांगायची तीव्र गरज निर्माण झाली आहे. बऱ्याचदा असे निदर्शनास येते की, उपविधीत सुधारणा करताना क्रमांकामध्ये नजरचुकीने चुका राहून जातात. त्यामुळे पुढील सर्व उपविधी क्रमांक हे बदलतात. आजच्या सत्रात अश्याच काही महत्वाच्या गोष्टीवर प्रकाश टाकणारा लेख आपल्यासाठी. [...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-02-A-CTBD c-oldsite C-ॲड. विशाल लांजेकर
(PID -122919)

pd - July 11, 2021

md - April 1, 2026

Status - publish

सोसायटीमधील सदनिकेचा नॉमिनी मालक / ट्रस्टी कोण ?

ID: 122921
संस्थेने सदनिकेचे हस्तांतरणअन्वये व्यक्तीला सभासदत्व देण्याआधी काही अडचण आल्यास कायदेशीर सल्ला घेणे नेहमी हिताचे ठरते. असेच नामनिर्देशन (Nomination), एखाद्या व्यक्तीने अशा व्यक्तीचे नाव कागदोपत्री दाखल करणे, जी व्यक्ती असे नाव दाखल करणाऱ्या व्यक्तीच्या मृत्युनंतर त्याच्या नावे असलेली संपत्ती/सदनिका ताब्यात घेण्यास पात्र असेल/विश्वस्त(Trustee). [...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-02-A-CTBD c-oldsite C-ॲड. विशाल लांजेकर
(PID -122921)

pd - July 9, 2021

md - April 1, 2026

Status - publish

सोसायटीमध्ये अडचण आल्यावर तक्रार कोणाकडे कराल

ID: 122923
बऱ्याचवेळा सदस्यांना त्यांच्या अडचणीबाबत कोणाकडे तक्रार करावी याची माहिती नसल्याने ते चुकीच्या दप्तरी पत्रव्यवहार करत राहून मौल्यवान वेळ वाया घालवत असतात. मागील लेखात तुम्हाला अधिमुल्य आणि हस्तांतरण बाबत माहिती मिळाली. परंतु सदस्याला कोणती अडचण असल्यास कोणत्या दप्तरी अर्ज करावा? सदर लेखात याबाबत बऱ्याचदा विचारले जाणारे प्रश्न आणि उत्तरे आपल्यासाठी. [...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-02-A-CTBD c-oldsite C-ॲड. विशाल लांजेकर
(PID -122923)

pd - July 4, 2021

md - April 1, 2026

Status - publish

सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या सदनिकाधारकांना होणारा त्रास

ID: 122925
अनेकदा झालेले बदल हे सभासदांपर्यंत पोहचत नाहीत. अपूर्ण माहिती असल्याने व सोसायटीचा कारभार चुकीच्या पद्धतीने चालवत असल्याने, सदस्याना त्याचा त्रास होत असतो. यावर सेक्रेटरी चेअरमन आणि उपनिबंधक सहकारी गृहनिर्माण कार्यालयाकडून उलट-सुलट दिली जाणारी उत्तरे यावरून अनेक नागरिक हैराण परेशान असतात. [...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-02-A-CTBD c-oldsite C-ॲड. विशाल लांजेकर
(PID -122925)

pd - June 16, 2021

md - April 1, 2026

Status - publish

सोहळा सोलडान्सचा

ID: 112727

नृत्य ही दैवी देणगी असून तिच्यात केवळ मनुष्यप्राण्यालाच नाही तर सजीव सृष्टीलाही आनंदित करण्याची ताकद आहे
[...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-28-M-CTBD c-oldsite C-मराठीसृष्टी टिम
(PID -112727)

pd - July 5, 2011

md - March 31, 2026

Status - publish

सोहळे

ID: 114309
भिवंडीच्या धामणकर परिवाराशी आमचे दोन पिढ्यांपासून नात्याइतके जवळचे संबंध होते. प्रकाशमामा, जयश्रीमामी, शालिनीमामी यांची माझ्या पहिल्या कार्यक्रमापासून आजपर्यंतच्या कार्यक्रमांना उपस्थिती आवर्जून असते. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-04 C-अनिरुद्ध जोशी oldsite
(PID -114309)

pd - July 28, 2022

md - March 31, 2026

Status - publish

सोहळे

ID: 61840
भिवंडीच्या धामणकर परिवाराशी आमचे दोन पिढ्यांपासून नात्याइतके जवळचे संबंध होते. प्रकाशमामा, जयश्रीमामी, शालिनीमामी यांची माझ्या पहिल्या कार्यक्रमापासून आजपर्यंतच्या कार्यक्रमांना उपस्थिती आवर्जून असते. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-04 C-अनिरुद्ध जोशी oldsite
(PID -61840)

pd - July 28, 2022

md - March 31, 2026

Status - publish

सोहळे साजरे करुनि घ्यावे (सुमंत उवाच – ५९)

ID: 35506
अमावस्या म्हणजे वाईट, या दिवशी काही चांगलं करू नये, बाहेर जाऊ नये या सगळ्या गोष्टी मोडून काढत गटारीला या उलट गोष्टी कश्या करता येतील याला महत्व दिलं जाऊ लागलं. श्रावण सुरू व्हायच्या आदल्या दिवशी यथेच्छ मांसाहार, मद्य प्राशन करावे आणि दुसऱ्या दिवशी पासून कडक उपास करण्यास तयार राहावे. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 23-F-01 C-सुमंत जयंत परचुरे oldsite
(PID -35506)

pd - October 20, 2021

md - February 28, 2026

Status - publish