काय पुण्य ते काय पाप ते,
मनाचा खेळ हा
ज्यास तुम्ही पापी समजता,
कसा तो तरूनी गेला....१,
कित्येक जणाचे बळी घेवूनी,
वाल्या ठरला होता पापी
मनास वाटत होते आमच्या,
उद्धरून न जाई कदापी....२,
मूल्यमापन कृतीचे तुमच्या,
जेव्हा दुसरा करतो,
सभोवतालच्या परिस्थितीशी,
तुलना त्याची तो करतो .....३
तेच असते पाप वा पुण्य,
आमच्या अंत:करणा वाटे
आतील आवाज सत्यचा,
तोच तुमच्या मनास पटे....४
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
काय पुण्य ते काय पाप ते,
मनाचा खेळ हा
ज्यास तुम्ही पापी समजता,
कसा तो तरूनी गेला….१,
कित्येक जणाचे बळी घेवूनी,
वाल्या ठरला होता पापी
मनास वाटत होते आमच्या,
उद्धरून न जाई कदापी….२,
मूल्यमापन कृतीचे तुमच्या,
जेव्हा दुसरा करतो,
सभोवतालच्या परिस्थितीशी,
तुलना त्याची तो करतो …..३
तेच असते पाप वा पुण्य,
आमच्या अंत:करणा वाटे
आतील आवाज सत्यचा,
तोच तुमच्या मनास पटे….४
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com