नाजूक नाजूक

नाजूक नाजूक सुंदर वेण्या.. केशकलापच हिरवा



नाजूक नाजूक सुंदर वेण्या
केशकलापच हिरवा
पाहुनी ऐसे रूप साजिरे
दरवळतो मनी मरवा…

Author