मुक्तक-दशपदी सुभाष नाईक झालं इलेक्शन व्होट-कलेक्शन. एक पार्टी हरली एक जिंकली. पण कुठेतरी माशी शिंकली ; आणि, लागली भलत्याच भिडूच्या माथीं, सोनेरी सत्तेची टिकली. - सुभाष स. नाईक Save to Read Laterझालं इलेक्शन व्होट-कलेक्शन. एक पार्टी हरली एक जिंकली. पण कुठेतरी माशी शिंकली ; आणि, लागली भलत्याच भिडूच्या माथीं, सोनेरी सत्तेची टिकली. – सुभाष स. नाईक Author sachingadkarisachingadkari सुभाष नाईक