मराठी भाषा माझे
पहिले प्रेम आहे
माझ्या हृद्यात दडलेल्या
भावभावनांचे उदर आहे
माझ्या विचारांना लाभलेले
मोकळे आकाश आहे
मला व्यक्त होण्यास
लागणारे माध्यम आहे
माझं अस्तित्व टिकवून
ठेवणारा टेकू आहे
तिच्या शिवाय आता
जगणेच शून्य आहे.
कवी- निलेश बामणे
— निलेश बामणे
Author
Post Views: 22