माझी पृथ्वी…

माझी पृथ्वी माझी पृथ्वी अन् वर हे आकाश निळे



माझी पृथ्वी माझी पृथ्वी
अन् वर हे आकाश निळे
जन्मा आलो माणूस म्हणुनी
जगण्याचा आनंद मिळे..

Author