कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे……!!!

वापरता प्रवासात प्रवाशाने शक्कल हि बरवी………



न टाकता कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे,

गळफास लावून घेवून मात्र प्रवासी आरामात निजे……!!!

वापरता प्रवासात प्रवाशाने शक्कल हि बरवी,

गावावी का या प्रवाशाची सगळ्यांनी थोरवी?

(Photo courtesy: facebook.com/laughing colours)

— मयुर तोंडवळकर

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →