कवितेचा कवी निलेश बामणे कवितेचा कवी कविते आहेस प्राण तू या वेडया कविचा कवितेविणा चालेल कसा श्वास या वेडया कविचा कवितेसाठीच आहे देह जगी या वेडया कविचा कवितेमुळेच होतो कवितेचा कवी म्ह्णोनी सन्मान कविचा ! © कवी – निलेश बामणे ( एन.डी. ) Save to Read Laterकवितेचा कवी कविते आहेस प्राण तू या वेडया कविचा कवितेविणा चालेल कसा श्वास या वेडया कविचा कवितेसाठीच आहे देह जगी या वेडया कविचा कवितेमुळेच होतो कवितेचा कवी म्ह्णोनी सन्मान कविचा ! © कवी – निलेश बामणे ( एन.डी. ) Author sachingadkarisachingadkari Post Views: 9 निलेश बामणे