कविता…

एका तासात केलेली
कविता...लोकांना आवडते

एका दिवसात केलेली
कविता...डोक्यावरून जाते

एका महिन्यात केलेली
कविता...कविता वाटते

एका वर्षात केलेली
कविता...कविताच नसते

एका आयुष्यात केलेली
कविता...जीवन असते

एका तासात केलेली
कविता...मला आवडते

एका दिवसात केलेली
कविता तिला आवडते

एका महिन्यात केलेली
कविता...त्यांना आवडते

एका वर्षात केलेली
कविता...कवितेलाच आवडते

एका आयुष्यात केलेली
कविता...मृत्यूला आवडते

मृत्यूला आवडणारी कविता
प्रेम कविताच असते....

© कवी- निलेश बामणे ( एन. डी. )



एका तासात केलेली
कविता…लोकांना आवडते

एका दिवसात केलेली
कविता…डोक्यावरून जाते

एका महिन्यात केलेली
कविता…कविता वाटते

एका वर्षात केलेली
कविता…कविताच नसते

एका आयुष्यात केलेली
कविता…जीवन असते

एका तासात केलेली
कविता…मला आवडते

एका दिवसात केलेली
कविता तिला आवडते

एका महिन्यात केलेली
कविता…त्यांना आवडते

एका वर्षात केलेली
कविता…कवितेलाच आवडते

एका आयुष्यात केलेली
कविता…मृत्यूला आवडते

मृत्यूला आवडणारी कविता
प्रेम कविताच असते….

© कवी- निलेश बामणे ( एन. डी. )

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →