कळते मला

तुझे रुसने कळते मला
रागावनेही कळते
तुझे टाळणे कळते मला
प्रेमही कळते
तुझे झुरणे कळते मला
दुःखही कळते
तुझी व्यथा कळते मला
वेदनाही कळते
तुझी अगतिकता कळते मला
समर्पणही कळते
तुझ्यातील तू कळते मला
माझ्यातीलही कळते
तुझी इच्छा कळते मला
मनही कळते
तू माझी कळते मला
तुलाही कळते
मी तुझा कळते मला
जगलाही कळते
आता सारेच कळते मला
प्रेमही कळते

©निलेश बामणे



तुझे रुसने कळते मला
रागावनेही कळते
तुझे टाळणे कळते मला
प्रेमही कळते
तुझे झुरणे कळते मला
दुःखही कळते
तुझी व्यथा कळते मला
वेदनाही कळते
तुझी अगतिकता कळते मला
समर्पणही कळते
तुझ्यातील तू कळते मला
माझ्यातीलही कळते
तुझी इच्छा कळते मला
मनही कळते
तू माझी कळते मला
तुलाही कळते
मी तुझा कळते मला
जगलाही कळते
आता सारेच कळते मला
प्रेमही कळते

©निलेश बामणे

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29638 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →