गणरायाची सूचकता (वात्रटिका) मराठीसृष्टी टिम गणरायाची सूचकता (वात्रटिका) पॊटापासून डोळ्यांपर्यंत एक एक अर्थ दिसला जातो ! सुपाएवढे कान असल्यामुळेच डॉल्बीचा आवाज सोसला जातो !! Save to Read Later खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन साप्ताहिक….. http://weeklysuryakanti.blogspot.com/ — सूर्यकांत डोळसे Author sachingadkarisachingadkari Post Views: 9 मराठीसृष्टी टिम