फॅशन

प्रेम करुन लग्न करणं

आज जुनं झालंय

लग्नापूर्वी पोर काढणं

आज फॅशन झालंय

झाकण्यासाठी अंगभर कपडे घालणं

आज जुनं झालंय

कपडयासाठी अंग उघडं ठेवणं

आज फॅशन झालंय

बापापुढं पोरानं नम्र राहणं

आज जुनं झालंय

पोरासंगे बापानं बिअर पिणं

आज फॅशन झालंय

पोरीसंगे आईनं देवळात जाणं

आज जुनं झालंय

आईसंग पोरीनं डिस्कोत जाणं

आज फॅशन झालंय

आई बाबा आजी आजोबा

आज जुनं झालंय

मॉम डॅड ग्रॅंडफा ग्रँडफा ग्रॅंडमॉ

आज फॅशन झालंय

डोक्याचं सोडून कंबरेला बांधणं

आज जुनं झालंय

कंबरेच सोडून डोक्याला बांधणं

आज फॅशन झालंय

जपण्यासाठी संस्कृती प्रयत्न करणं

आज जुनं झालंय

विरोधात संस्कृतीच्या बबाल करणं

आज फॅशन झालंय

© कवी – निलेश बामणे ( एन.डी. )



प्रेम करुन लग्न करणं

आज जुनं झालंय

लग्नापूर्वी पोर काढणं

आज फॅशन झालंय

झाकण्यासाठी अंगभर कपडे घालणं

आज जुनं झालंय

कपडयासाठी अंग उघडं ठेवणं

आज फॅशन झालंय

बापापुढं पोरानं नम्र राहणं

आज जुनं झालंय

पोरासंगे बापानं बिअर पिणं

आज फॅशन झालंय

पोरीसंगे आईनं देवळात जाणं

आज जुनं झालंय

आईसंग पोरीनं डिस्कोत जाणं

आज फॅशन झालंय

आई बाबा आजी आजोबा

आज जुनं झालंय

मॉम डॅड ग्रॅंडफा ग्रँडफा ग्रॅंडमॉ

आज फॅशन झालंय

डोक्याचं सोडून कंबरेला बांधणं

आज जुनं झालंय

कंबरेच सोडून डोक्याला बांधणं

आज फॅशन झालंय

जपण्यासाठी संस्कृती प्रयत्न करणं

आज जुनं झालंय

विरोधात संस्कृतीच्या बबाल करणं

आज फॅशन झालंय

© कवी – निलेश बामणे ( एन.डी. )

Author