एक विनोदी निबंध

शिंदे सर - बंड्या तुला Girlfriend यावर निबंध लिहायला सांगीतला होता ना.. लिहला का??

बंड्या -हो सर..

शिंदे सर - बर मग चल वाचुन दाखव सर्व वर्गाला..

बंड्या - मित्रांनो..आज आपण एक अजब-गजब प्राण्याविषयी माहीती मिळवणार आहे..

ह्या जीवाचे नाव मराठी मधे प्रियसी आणि इंग्रजीत Girlfriend. हे जीव मुख्यता शाळा/कॉलेज मधे सापडतात..

याचा पौष्टिक आहार आहे Boyfriend चे डोक आणि पॉकेट

ह्या प्राण्याला नेहमी.. नाराज होताना आणि नाटक करताना पाहिले जाते..

ह्या जीवाचे सर्वात खतरनाक हत्यार.. रडणे आणि Emotionally Blackmail करन आहे..

ह्या जीवाच्या संपर्कात आल्यावर Tension नावाचा आजार होऊ शकतो.. ज्याचा उपाय म्हणजे फक्त ह्या जीवापासुन लांब राहने!!

शिंदे सरानी बंड्याचा श्रीफळ देऊन सत्कार केला..

शिंदे सर – बंड्या तुला Girlfriend यावर निबंध लिहायला सांगीतला होता ना.. लिहला का??

बंड्या -हो सर..

शिंदे सर – बर मग चल वाचुन दाखव सर्व वर्गाला..

बंड्या – मित्रांनो..आज आपण एक अजब-गजब प्राण्याविषयी माहीती मिळवणार आहे..

Author