दिस उजळला शरद अर्जुन शहारे दिस उजळला रात सरली बात उरली अंधाराची काजवे सावल्या गोड चांदण्या चंद्र कहाण्या ओठांवरी सुर किड्याचे बोल घुबडाचे तोल मनाचे ढललेले -- शरद अर्जुन शहारे Save to Read Laterदिस उजळला रात सरली बात उरली अंधाराची काजवे सावल्या गोड चांदण्या चंद्र कहाण्या ओठांवरी सुर किड्याचे बोल घुबडाचे तोल मनाचे ढललेले — शरद अर्जुन शहारे Author sachingadkarisachingadkari शरद अर्जुन शहारे