चारोळी – एक आर्त हाक मराठीसृष्टी टिम एक आर्त हाक Save to Read Laterबहरलि हि झाडे,बहरलि हि वेलि. कालच्या पावसाळ्यात तुच नाहि आलि. त्या काळ्या मन्याच्या धाग्याने अशि काय जादु केलि, काल पर्यत माझि होति आज परकि झालि. — आकाश Author sachingadkarisachingadkari Post Views: 11 मराठीसृष्टी टिम