इतर विविध वर्गवारींचे मराठी व्हिडिओज
बामनाच्या पत्र्यासमोर मांडलेल्या मोठ्या दगडावर बसून गदिमांनी पहिला तांब्या डोक्यावर घेतला मात्र, बँडचे सुरेल सूर ऊमटले ‘विझले रत्नदीप नगरात! आता जागे व्हा यदुनाथ’!! गदिमांना राजासारखा मान देणारी ही मंडळी होती तरी कोण?
March 29, 2022
https://www.youtube.com/watch?v=g2fMBQrWN8g
पक्के 'काँग्रेसवाले' असणारे गदिमा 'कोणे एके काळी' गणवेश घालून चक्क संघाच्या शाखेत का जात होते?
May 25, 2022
नटश्रेष्ठ भालचंद्र पेंढारकर आणि गदिमांनी मिळून मराठी संगीत रंगभूमीवर एक अभिनव प्रयोग केला. पण रंगमंचावर घडलं काय?
March 29, 2022
आज गुरुपौर्णिमा ! ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांनी आपल्या एका व्याख्यानात ‘गुरु कसा असावा? शिष्य कसा असावा? गुरुकृपा कुणाला प्राप्त होते’ याचे केलेले विवेचन आजच्या दुस-या भागात ऐकुया
February 13, 2026
मी डब्यात डोकावलो तेंव्हा गाणी. ओरडा, शिट्ट्या यांना नुसता ऊत आला होता. गदिमा बिचारे कसेबसे बसले. तासाभराने ‘मरीजकी हालत्’ बघावी म्हणून आत् डोकावलो तर…
March 30, 2022
हा व्हिडिओ त्या सर्वांसाठी आहे जे वर्षानुवर्षे मुंबईत राहतात परंतु तिचा इतिहास माहित नाही आणि ज्यांना मुंबईच्या मजेदार गोष्टींमध्ये रस आहे.
June 11, 2021
रसिकहो तुम्ही कधी अक्षरश: प्रेमात पडला आहात का? अक्षरश: हा शब्द कंसात बर का. सदर असेल तर गदिमांच्या या गीतात तुम्हाला ते प्रेमाचे क्षण पुन्हा एकदा वेचता येतील, अनुभवता येतील. ज्या चित्रपटात गदिमांनी स्वतः नायकाची भूमिका केली होती, त्या सौभाग्य चित्रपटातलं हे गीत. गदिमांच्या नायिका होत्या बेबी शकुंतला आणि सुलोचना. आणि संगीत अर्थातच सुधीर फडके यांचं.
May 25, 2022
आनंद माडगूळकरांनी सुचवलेल्या कथा बीजावर गदिमांनी एक विनोदी कथा लिहून ती आवाज या मासिकात कशी प्रसिद्ध झाली हे सांगणारा किस्सा.
May 25, 2022
संजीवनी बोकील यांच्या ‘ एक घूँट जिंदगी’ या हिंदी काव्यसंग्रहातील काही कविता कथक व भरतनाट्यम् नृत्यशॆलीतल्या नामवंत नृत्यांगना आपल्या नृत्याविष्कारातून सादर करणार आहेत.
June 11, 2021
गदिमांनी लिहिलेल्या एका ‘तरल शृंगारिक’ लावणीवर् सेन्सॉरने ऑब्जेक्शन घेतले आणि ती पार ‘सपक’ करून टाकली!! काय करावे या कर्माला?
November 11, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti