निवडलेली मराठी नाटके
केशव महालातील पंत कुटुंबाची आणि त्यांच्या विचित्र समस्यांची ही नाट्यमय कथा आहे. घरातील सदस्यांच्या अतरंगी वागण्यामुळे निर्माण होणाऱ्या विनोदी प्रसंगांची ही मालिका आहे.
June 22, 2026
खऱ्याखुऱ्या भारतीय कंटेंटसाठी तुमचे एकमेव ठिकाण, आता सर्वात मोठ्या कॅशबॅक ऑफरसह! रु. १२९ किंवा त्याहून अधिक किमतीचा कोणताही पॅक खरेदी केल्यावर १००% पर्यंत पेटीएम कॅशबॅक मिळवा!
Running Time 1:38:52
April 13, 2026
लेखक: पु.ल.देशपांडे, दिग्दर्शक: विजय केंकरे, संगीत: अशोक पत्की.
कलाकार: डॉ.श्रीराम लागू, डॉ. गिरीश ओक, वंदना गुप्ते, रवी पटवर्धन, प्रशांत दामले, कविता मेढेकर, देवी देशमुख,
अभिजित केळकर, निखिल हजारे, प्रेमचंद वाघमारे.
Running Time 2:30:10
April 13, 2026
पु लं च्या साठीपुर्ती नंतर हा लघुपट तयार केला होता. त्यांनी स्वत: अभिनय करत सांगणे या सारखा आनंद नाही !
1:41:40 AM
April 20, 2026
लेखन दिद्गर्शन आणि अभिनय – सुषमा देशपांडे
1:14:11 AM
April 20, 2026
लेखक : प्रशांत दळवी दिग्दर्शक : चंद्रकांत कुलकर्णी
कलाकार : राजेन भिसे, वंदना गुप्ते, विद्याधर जोशी, मिलिंद सफाई, सुहास परांजपे, स्मिता सरवदे, मुग्धा गोडबोले, भारत गणेशपुरे, महेश जोशी, विनया खाडिलकर, संकेत म्हात्रे, अतुल गोडसे, निलपरी, गायकवाड,
व्हिडिओ दिग्दर्शक : मंगेश कदम. संपादक : अभय आठवणकर
Running Time 2:08:20
April 13, 2026
अभिनय : लहू कानवले, प्रकाश निमकर, तुषार खेडेकर, शरद गुरव, भारत काळे, मोहोनी पटेल
August 4, 2026
पुलंचा साहित्यसंग्रह प्राशन करायला एक जन्म अपुराच!!
50:24:00.000
April 20, 2026
गोड गुलाबी – सुपरहिट मराठी नाटक | मोहन जोशी, रीमा लागू
प्ले दाबा आणि सुपरस्टार मोहन जोशी, रीमा लागू अभिनीत या सुपरहिट पूर्ण मराठी नाटक (नाटक) “गोड गुलाबी” (गॉड गुलाबी) चा आनंद घ्या.
Running Time 2:04:03
April 13, 2026
लेखक: गोविंद बल्लाळ देवल. दिग्दर्शक : चितरंजन कोल्हटकर.
कलाकार: चितरंजन कोहटकर, अरविंद पिळगावकर, प्रसाद सावरकर,
नयना आपटे, दिप्ती भोगले, विनायक प्रभू घाटे, अवधूत घाटे, जयश्री कुलकर्णी, माधुरी कान्हेरे, मेघा गोखले,
Running Time :2:39:49
April 13, 2026
Copyright © 2025 | Marathisrushti