नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
सन २०१०च्या जानेवारीत बाळासाहेबांसोबत भेटीचा योग आला होता..हा फोटो त्या भेटीच्या वेळचा आहे. अर्थात मी बाळासाहेबांच्या भेट मागितली आणि ती मिळाली, अस काही घडायला मी काही मोठा नव्हतो. मी तर त्यांचा साधा शिवसैनिकही नव्हतो. परंतु काही गोष्टी घडण्यासाठी आपलं नशीब लागतं आणि ते नशिब फळण्यासाठी योगही यावा लागतो. तसंच काहीसं या भेटीबाबत घडल.
November 17, 2017
शिव्या ह्या लोखंडा सारख्या असतात, नाही वापरल्या तर त्यांना गंज चढतो...
राग आल्यावर योग्य शिव्या घातल्या की राग शांत होतो...
योग्य माणसाला योग्य वेळी योग्य शिवी घातली की आत्मसमाधान मिळतं...
शिव्या सोडून जगात असे कोणतेही शब्द नाहीत ज्यांनी राग शांत होतो...
शिव्या द्या , पण त्या योग्य वेळी योग्य व्यक्तीला योग्य द्या...
प्रश्न ...शिव्यांचा जन्म कसा झाला?
उत्तर :- शिव्या खाण्याच्या लायकीच्या लोकांचा जन्म झाला त्याच क्षणी शिव्यांचा जन्म झाला...
१११ मराठी सभ्य – शिव्या.
१) नालायक ....
२) मुर्खा....
३) बावळट....
४) डुक्कर ....
५) टरमळया
६) नरसाळया....
७) सुरनळया....
८)दळभद्री....
९) दलिंदर....
१०)फुकटया
११) कुत्र्या....
१२) वकटया....
१३) बावळया....
१४) गाढव....
१५) बुचकळ्या
१६) ये गाजर ....
१७) उड़ानटप्पू...
१८)छमिया....
१९) बोंगाडया....
२०) पोंग्या
२१) माठया....
२२)बैल ....
२३) बैलोबा...
२४) सुक्क्या....
२५) ठोल्या..
2६) मोट्या
२७) म्हासाड...
२८) सांड ....
२९) हूडडिंगा....
३०) धटिंगन...
३१) आवाकाळी....
३२)मंद
३३) ढिल्या...
३४) च्यायला..
3५) मायला...
३६) बायल्या....
३७) गाभ्न्या...
३८) च्यामारी
३९) कान्या ...
४०) कापिंदर ....
४१) एपितर...
४२) झेंडू....
४३) जाड्या....
४४) बाचक्या
४५) ढेरपोट्या....
४५) थेरड्या....
४६) शेळपट....
४७) मेंगळट....
४८) ढेम्स्या...
४९) सुक्कड
५०) खेकड्या....
५१) डुरक्या....
५२) झिन्ग्या....
५३) बेडूक....
५४) झिपऱ्या...
५५) टकल्या
५६) बेशरम....
५७) बदमाश...
५८) निर्लज्ज...
६०) निलाजरा...
६१) बिनडोक..
६२) टमरेल
६३) खटारा....
६४) भागुन्या...
६५) टपरी...
६६) छपरी....
६७) तुसाड्या...
६८) नसान्या..
६९)बडबड्या..
७०) सापळ्या .
71)मोक्कर...
72)बधीर....
73)गेंड्या...
74)वेड्या...
75)येड्या..
76)येडपट...
77)मेंटल
78)सर्किट...
79)चक्रम..
८०) भेकड..
८२) घनचक्कर...
८३) फाटीचर...
८४) फाटक्या...
८५) खुळ्या...
८६) भामट्या..
८७) राक्षसा...
८८) कडमडया...
८९) दारुड्या..
९०) बेवड्या...
९९) पेताड...
१००) डाम्बिस.
१०१) भवाने...
१०२) डाकिन...
१०३) चेटकीण..
१०४) टकल्या...
१०५) मरतुकड्या..
१०६) ढोरा...
१०७) खप्पड..
१०८) बहिऱ्या..
१०९) मुक्या
११० ) फुकड्या..
१११) अल्लड
रोजच्या व्यवहारात वापरा आणि आपली सभ्यता जपा.
लाभले भाग्य आम्हास,
बोलतो मराठी.
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी.
धर्म पंथ जात एक जाणतो मराठी,
एवढ्या जगात माय मानतो मराठी..!!!
August 16, 2017
इन्स्पे. राघव नुकताच सी.बी.आय ला अटॅच झाला होता. सकाळचे एरोबिक्स संपवून तो घाम पुसत होता. तोच त्याचा मोबाईल वाजला. हवालदार जाधव फोनवर होता.
February 12, 2019
प्रत्यक्ष कर्म केल्याने जो आनंद मिळतो तो कदाचित त्याचे फळ मिळाल्यानंतर मिळतोच असे नाही. म्हणूनच निष्काम कर्माला जास्त महत्त्व आहे.
एक राजा होता. त्याने राज्यातील शेतकऱ्यांना सांगितले, तुम्ही शेतात फुकटचे का राबता,, वर्षाला जेवढे धान्य लागेल ते देण्याची जबाबदारी माझी. या निर्णयाने जवळजवळ सर्वच शेतकरी सुखावले ते म्हणाले की, बरे झाले. नाही तरी आपण शेतीत मरमर मरतो त्या मानाने आपल्याला धान्य मिळेलच याची खात्री नसते. आता राजाच आपणास वर्षअखेर आयते धान्य देणार आहे. त्यामुळे बहुसंख्य शेतकर्यांनी हा प्रस्ताव मान्य केला.
मात्र त्यामध्ये एक हाडाचा शेतकरी होता. त्याला हा राजाचा विचित्र सौदा आवडला नाही. त्याने या प्रस्तावाला विरोध केला. तो म्हणाला, ''मला तुमचे धान्य नको. माझ्या शेतात जे काही उगवेल तेवढेच मी माझे मानून घेईन. राजाला अर्थातच त्याचा राग आला नाही. फक्त त्याने आपल्या काही सेवकांना त्याच्यावर पाळत ठेवायला सांगितले. फुकटचे धान्य मिळणार म्हणून बरेचसे शेतकरी आनंदित झाले होते. त्यामुळे त्यांनी शेतावर जाणे तर सोडलेच पण इतरही कामधंदे सोडले.
हा शेतकरी मात्र रोज भल्या पहाटेच शेतावर जायचा. पाखरांची मंजुळ गाणी ऐकायचा. गाई-गुरांना ओंजारायचा. शेतीची सर्व कामे त्या त्या वेळी करायचा. त्यामुळे त्याचा सारा दिवस आनंदात जायचा. पुन्हा दुसऱ्या दिवशी तेवढ्याच उत्साहाने व आनंदाने तो कामे करायचा.
दुर्देवाने त्या वर्षी पाऊस फार पडला नाही. त्यामुळे त्याच्या शेतात कमीच धान्य आले. राजाला ही गोष्ट कळली. त्याने त्याला बोलावून घेतले व म्हणाला, 'बघ तू माझे म्हणणे मान्य केले असतेस तर तुला निश्चितच जास्त धान्य मिळाले असते.
त्यावर तो शेतकरी राजाला म्हणाला, ''मला जरूर थोडेसे जास्त धान्य मिळाले असते, मात्र शेती करताना जो आनंद मला मिळायचा तो इतर कोणालाही मिळाला नाही. उलट बरेचसे शेतकरी राजा आपल्या शब्दाला जागून आपणास धान्य देईल काय? याच विवंचनेत होते''.
त्या शेतकयाने जणू राजाला निष्काम कर्माचे महत्त्व पटवून दिले होते. त्यामुळे राजाने त्याचा सत्कार करून त्याला परत पाठविले.
April 4, 2017

प्राचीन काळातील गोष्ट. विंध्यच्या एका गावात चार चोर राहात होते. त्या गावाबाहेरच्या जंगलात एक साधू राहात होता. साधू गावाजवळच्या शिवालयात पूजा करायला जात असे व तेथील प्रसादावर आपली उपजीविका करीत असे. चोर साधुकडे जात असत आणि आपल्या कुकर्माबद्दल पश्चात्ताप व्यक्त करून गरिबीमुळेच आपण चोरी करतो असे साधूला सांगत असत.
July 2, 2025
त्यानं दिलेल्या उपम्याची चव अजून जिभेवर रेंगाळत होती . तिला वाटलं , अजून थोडा उपमा हवा होता पोट भरण्यासाठी नाही , केवळ चवीसाठी .
तिनं इकडे तिकडे पाहिलं .
ट्रेनमध्ये बऱ्यापैकी गर्दी होती .
बहुतेक सगळ्यांच्या हातात त्यानं दिलेल्या उपम्याच्या डिश दिसत होत्या .
आणि सगळे चवीनं खात होते .
” उपमा विकणारा गेला का पुढच्या डब्यात ? ”
तिनं कुणाला तरी विचारलं . ज्याला विचारलं त्यानं पुढच्या डब्याकडे बोट दाखवलं . आणि तो खाण्यात मग्न झाला . ती गर्दीतून वाट काढत पुढच्या निघाली . पण तिला फार पुढं जावं लागलं नाही . दाराजवळच्या छोट्याशा जागेत तो उभा होता . पायाजवळ स्टीलच्या मोठ्या डब्यांच्या दोन पिशव्या ठेवल्या होत्या .
” संपला का उपमा ? “
January 20, 2026
अतिपरीचयाने अवज्ञा झालेली एक मोहक वनस्पती. ऊनपावसाने सतत न्हाऊन सदैव ताजीतवानी असलेली . श्रावणात निसर्गाने धरती रंगवायला घेतली की माळरानांवरील पायवाटांच्या दोन्ही बाजूने तेरड्याच्या भल्या मोठ्या रांगोळ्या पसरायला सुरुवात होते.
February 28, 2024
आम्ही जी घटना बघितली ती केवळ अतिशय आश्चर्यकारक घडलेली अशी. निसर्गाचा तो एक चमत्कार. कुणास विश्वास वाटणार नाही अशी. मलासुद्धा आपण हे सत्य बघतो आहोत कां ? का हा दृष्टीचा भ्रम आहे हे एका क्षणी वाटले पण आम्ही vidio चित्रण ही केले होते. अशा घटना निसर्गाच्या चक्रात अनेक वेळा घडत असतात. आम्हास ती बघण्यास मिळणे हे आमचे नशीब नव्हे काय?
October 29, 2020
ब्रेन रॉट पासून समाजातल्या सर्वांना वाचवायचं असेल तर ही कथा मालिका सर्वांनी वाचायला हवी आणि नावासह सर्वत्र पाठवायला हवी . आपल्याला एका भयंकराशी सामना करायचा आहे , याची जाणीव असो द्यावी .
December 19, 2025
जे सुंदर असते त्याला दिखावा म्हणतात, जे सुबक असते त्याला देखावा म्हणतात पण जे कदाचित या दोन्ही पैकी काही नसू शकते जे पाहण्याची ताकद माणसांत आता कमी होत चालली आहे त्याला खरेपणा म्हणतात.
January 6, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti