१९९२ म्हणजे नव्वदीच्या दशकात ज्या गावात शिक्षणाला फारसं महत्व दीलं जात नव्हतं त्या काळात रीटायर्ड मेजर श्री. महादेव गोविंद तोडकर ( MG आण्णा ) यांनी ग्रंथालयाची स्थापना केली आणी गावाला ज्ञानाच्या व्दारात उभा करण्याचं काम केलं. ज्ञानाचं दान तरूणांच्या पदरात देवून त्यांना सुशिक्षीत, सुसंस्कृत बनवण्याचं पहीलं पाउल नव्वदीच्या दशकात त्यांनी टाकलं.
‘त्याच्या शब्दांना सुरांची जादू आहे, कवितेतून वास्तवाचं प्रतिबिंब खुबीने उमटतं. तसंच अनेक कलांमध्ये मुशाफिरी करुनही लेखन आणि व्यंगचित्रावरचं त्याचं प्रेम कायम अग्रस्थानी राहिलंय.” रुपेरी पडदा, नाटक व मालिकेतून दर्जेदार साहित्याची पर्वणी देऊन नवरंजनाचा अनुभव देणारे सुप्रसिध्द गीतकार गुरु ठाकूर सांगत आहेत त्यांच्या कारकीर्दीविषयी खास मराठीसृष्टी.कॉम ला दिलेल्या मुलाखतीतून..
माझ्या वाचक मित्रांसाठी माझी ही पहीलीच दिर्घ् कथा !
स्वत:ला कामामध्ये, एखाद्या छंदामध्ये, मित्रांच्या घोळक्यात गुंतवून घेणे, किंवा बेसुमार टीव्ही पाहणं अथवा नशापाणी करणं. पण त्यांच्या समस्येचं उत्तर लग्न संबंधांच्या बाहेर उपलब्धं नसतंच. ते तर घरातच उपलब्ध असतं. तुम्ही दुस-या कुणाच्या प्रेमात पडूच शकत नाही असं मला म्हणायचं नाहिये. पडू शकता आणि त्यामुळे तुम्हाला काही काळाकरिता छान सुद्धा वाटू शकतं. पण काही वर्षानंतर तुम्ही, आज आहात त्याच परिस्थितीमध्ये असाल.
आता हेच बघा नं…. Tag आणि लोकमत आयोजित, नातं खास.. नृत्य झकास..स्पर्धेची ad हर्षदानी मला पाठवली. मी आणि गीतानी हिंमत करुन भाग घेतला. फक्त २ दिवस जमके practice केली. जमेल नं या वयात? असं मनातही आणलं नाही.
हा लेख परमपूज्य सदगुरू श्री समर्थ हंबीर बाबा यांच्या जीवन कलेची साधना या ग्रंथातून घेतलेले आहे. ख -या देवाची प्राप्ती करण्यासाठी किंवा होण्यासाठी केवळ मूर्तीपूजा किंवा व्यक्ती पूजा श्रेष्ठ नसून तो केवळ एक न संपणारा मार्ग आहे. ध्येय धरून निराकाराला किंवा निर्गुणाला आकारात किंवा सगुणात कसे आणता येईल ? एक निराकार त्या निराकाराला जणू शकतो. त्यासाठी स्वतः ला जो पर्यंत निराकारा ची आत्मा नु भूती येत नाही तो पर्यंत ह्या मार्गाचे अनुकरण म्हणजे दिशाहीन होय.
वर्षा मागून वर्षे गेली त्याबरोबर सण आणि उत्सवांनी त्या काळाला धरून आपले मार्ग चोखाळले आणि त्याला प्रतिसाद देत तर कधी वेगवेगळी करणे सांगून त्यातून रीतीरिवाज, रूढी परंपरा बदलत गेल्या या छोट्याश्या कवितेतून ते मांडण्याचा प्रयत्न करत आहे.
जेफ्री आर्चर, डॅन ब्राऊन, रेई किमुरा या जगप्रसिद्ध लेखकांच्या साहित्याचे अनुवाद रसिकांच्या भेटीला आले आहेत. आर्चर यांच्या धक्कातंत्राच्या कथा, रेई किमुरा यांच्या समलिगी आकर्षणाची कादंबरी तर डॅन ब्राऊन यांनी चितारलेले सामाजिक राजकीय परिस्थितीचे वास्तव वाचकांना हलवून सोडते. लीना सोहोनी, अशोक पाध्ये, निर्मला मोने यांच्या सशक्त अनुवादामुळे मराठी साहित्यात मोलाची भर पडली आहे.
अनिल नाचणे, मुंबई
राजसाहेब, कुठे आहात तुम्ही? अवघा महाराष्ट्र तुमची वाट बघतोय ! तुम्ही आता खणखणीत आवाज काढायलाच पाहिजे. या कॉंग्रेसवाल्यांच्याच पावलावर पाऊल टाकून बीजेपी वालेसुद्धा चालतायत आणि सगळा महाराष्ट्र हताशपणे बघत राहिलाय...
राजसाहेब.. लवकरच काहीतरी करा हो !!!! आम्हाला टोलपासून वाचवा... हवी तर IRB शी मांडवली करा.. पण आमचा मुंबईचा टोल कमी करा हो !!!
त्या राष्ट्रवादीवाल्यांनी बारामतीचा टोल रद्द करुन घेतला... फडणवीसांनी नागपूरचा टोल रद्द करुन घेतला... आमचा मुंबईकरांचा वाली कोण ?
राजसाहेब... लवकर काहीतरी करा......
Anil Nachane - anc@gmail.com
Copyright © 2025 | Marathisrushti