सलग सहा वेळा एकाच जहाजावर पाठवल्यानंतर कंपनीने मला यावेळी इंडोनेशियात दुसऱ्या जहाजावर पाठवले. जकार्ताहून एक तासाची फ्लाईट पकडुन जांबी या शहरात रात्री हॉटेलला थांबून पहाटे पाच वाजता कंपनीचा एजंट त्याची इनोव्हा घेऊन आला होता.
जिल्हा न्यायालयाच्या निकालानंतर कोठेवाडी गावात अनोळखी लोकांचा वावर वाढल्याचे अत्याचारित महिलांनी कळवूनदेखील राज्याचे पोलिस दखल घेणार नसतील तर पोलिसांना आणि राज्याच्या गृहमंत्र्यांना अशी घटना पुन्हा घडावी, अशी प्रतिक्षा आहे का, असा प्रश्न निर्माण झाल्यावाचनू राहत नाही.
यादवकाळात महानुभाव व वारकरी या पंथांनी मराठीचा प्रसार करण्याची मोलाची कामगिरी पार पाडली. हे कार्य आजही सुरुच आहे. महानुभाव पंथातील चक्रधरस्वामींशी संबंधित `लिळाचरित्र (१२३८)' हे मराठीतील आद्य साहित्याचे महत्त्वाचे उदाहरण आहे. त्यानंतर संत ज्ञाानेश्वरांनी `भावार्थदीपिका' अर्थात `श्री ज्ञानेश्वरी' लिहिली.
वारकरी पंथातील संत कवी एकनाथ (१५२८ ते १५९९) यांनी भावार्थ रामायणाद्वारे मराठीतून समाजोपयोगी संदेश दिले. त्यानंतर संत तुकारामांनी (१६०८ ते १६४९) मराठीतून अभंगनिर्मिती करुन मराठी भाषेत मोलाची भर घातली. १८ व्या शतकात रघुनाथ पंडित, वामन पंडित, श्रीधर पंडित आणि मोरोपंत यांनी मराठी साहित्यात अनमोल भर घातली.
जीवन संघर्षाचे दुसरे नाव आहे असे आपण नेहमीच म्हणतो. आणि ते अगदी बरोबर पण आहे. मानवी जीवन अनेक प्रश्नाने गुंतलेले असते. प्रत्येक जीव कुठल्यातरी विचाराने त्रस्त झालेला असतो. कुणाला संपत्ती कशी सांभाळावी याची काळजी असते तर कुणाला, आजच्या सांजेला तरी पोटभर भाकर मिळावी अशी आशा असते.
आत्तापर्यंत हॉलीवुड आणि बॉलीवुड सिनेमांनी आपल्याला काय शिकवले?
अंडरवर्ल्डमधील दुश्मनीमुळे ज्येष्ठ पत्रकार जेडेंचा बळी गेला का, असा प्रश्न विचारला जात आहे.
बंड्या रॉक्स्..मास्तर शॉक्स् !!
विसरून गेलोत इतिहास
विसरून गेलोत पराक्रम
आमच्या डोक्यात पाणी झालेय
……..।
………।
……..।मॉंसाहेब आम्हांला माफ करा…..।
Copyright © 2025 | Marathisrushti