(User Level: User is not logged in.)

शहरे आणि गावे

महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव-सुरजी

    अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव-सुरजी

    अंजनगाव हे अमरावती जिल्ह्यातील एक महत्वाचे शहर असून, येथून जवळच असलेले सुरजी हे या शहराचेच एक जुळे शहर आहे. येथील संत गुलाबबाबांचे समाधी मंदिर प्रसिद्ध आहे.

      July 20, 2016


  • अहमदनगर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर संगमनेर

    संगमनेर हे अहमदनगर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. तालुक्याचे मुख्यालय या शहरात असल्याने अनेक सरकारी कार्यालये या शहरात आहेत.

      November 28, 2024


  • तक्षशिला ज्ञानपीठ

    तक्षशिला ज्ञानपीठ

    कैकयीपुत्र भरत याने ही नगरी वसवली व तिला आपला मुलगा तक्ष याचे नाव दिले असे मानले जाते. इ.स.पूर्व आठव्या शतकापासून इ.स.चौथ्या शतकापर्यंत येथे तक्षशिला विद्यापीठ होते. या विद्यापीठात जगातील कानाकोपर्‍यातून विद्यार्थी येत.

      April 18, 2026


  • इटलीतील माऊंट एटेना

    इटलीतील माऊंट एटेना

    इटलीतील सिसिली प्रांतात असलेल्या माऊंट एटेना हा जागृत ज्वालामुखी आहे.

      December 8, 2017


  • बागलकोट – कर्नाटकातील नियोजनबध्द शहर

    बागलकोट – कर्नाटकातील नियोजनबध्द शहर

    बागलकोट हे कर्नाटकातील जिल्हा मुख्यालय असलेले महत्त्वाचे शहर असून या शहरात हजारो वर्षाचा इतिहास आहे. एका शिलालेखावरील उल्लेखानुसार या शहराचे नाव बागडिगे असे होते. रावणाने हे शहर आपल्या वाजंत्र्यांना भेट दिले होते. हेच शहर विजापूरच्या राजाने आपल्या मुलाला लग्नात भेट दिल्याचीही दंतकथा आहे. हे शहर विजयनगर साम्राज्याचाही काही काळ भाग होते.

      March 12, 2017


  • मिझोरममधील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर – आईजोल

    मिझोरममधील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर – आईजोल

    आईजोल हे मिझोरमचे सर्वाधिक लोकसंख्येचे शहर आहे.

      April 17, 2017


  • उस्मानाबाद जिल्ह्याची भौगोलिक माहिती

    उस्मानाबाद जिल्हा हा महाराष्ट्रातील मराठवाड्यातला एक जिल्हा आहे. जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ ७५१२ कि.मी2 आहे. त्यातील २४१ कि.मी2 भाग हा शहरी आहे.

      June 23, 2015


  • सातारा जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

    सातारा जिल्हा हा प्रामुख्याने कृषिप्रधान जिल्हा आहे. ज्वारी हे जिल्ह्यातील प्रमुख पीक असून हे दोन्ही हंगामात घेतले जाते. येथील खरीप हंगामातील जोंधळा ज्वारी व रब्बी हंगामातील शाळू ज्वारी प्रसिद्ध आहे.

      June 26, 2015


  • पनामा

    पनामा

    पनामाचे प्रजासत्ताक हा मध्य अमेरिकेतील एक देश आहे. उत्तर व दक्षिण अमेरिका खंडांना जोडणाऱ्या एका चिंचोळ्या संयोगभूमीवर वसलेल्या पनामाच्या पश्चिमेला कोस्टा रिका, आग्नेयेला कोलंबिया, उत्तरेला कॅरिबियन समुद्र व दक्षिणेला प्रशांत महासागर आहेत. पनामा सिटी ही पनामाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

      February 27, 2019


  • बुटीबोरी – सर्वात मोठी औद्योगिक वसाहत

    बुटीबोरी – सर्वात मोठी औद्योगिक वसाहत

    महाराष्ट्राची  उपराजधानी असलेल्या नागपूर शहरानजीक असलेली बुटीबोरी औद्योगिक वसाहत ही आशिया खंडातील सर्वात मोठी पंचतारांकित औद्योगिक वसाहत आहे.

      April 9, 2016