(User Level: User is not logged in.)

शहरे आणि गावे

महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • चीनमधील माऊंट हुआंगशांग

    चीनमधील माऊंट हुआंगशांग

    चीनच्या सांस्कृतिक इतिहासात हुआंगशांग पर्वताला महत्त्वाचे स्थान आहे.

    चित्रकार, लेखक, कवी यांच्यासाठी हा पर्वत प्रेरणादायी असल्याचे चीनमधील नागरिकांचे मत आहे.

      May 11, 2018


  • जर्मनी

    जर्मनी

    जर्मनी हा जगातल्या औद्योगिक आणि आर्थिकदृष्ट्या प्रगत देशांपैकी एक देश असून तो युरोप खंडाच्या मध्यभागी आहे. जर्मनीमध्ये भारतासारखी संसदीय लोकशाही पद्धत असून त्याची प्रथम स्थापना १८७१ मध्ये झाली.

      October 17, 2018


  • ताजिकिस्तान

    ताजिकिस्तान

    ताजिकिस्तान, अधिकृत नाव ताजिकिस्तानचे प्रजासत्ताक, हा मध्य आशियातील एक भूवेष्टित देश आहे. याच्या दक्षिणेस अफगाणिस्तान, पश्चिमेस उझबेकिस्तान, उत्तरेस किर्गिझस्तान व पूर्वेस चीन हे देश वसले आहेत. याच्या सीमा पाकिस्तानाच्या चित्रल आणि गिलगित-बाल्तिस्तान प्रदेशांपासून नजीक असून अफगाणिस्तानाच्या वाखान पट्ट्यामुळे त्या दुरावल्या आहेत.

      February 23, 2019


  • कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

    कोल्हापुरातील श्रीमहालक्ष्मी मंदिर हे पूर्ण शक्तिपीठ तर आहेच, शिवाय ते स्थापत्य शास्त्रातील व कलेतील एक उत्तम प्रतीचा नमुना म्हणून गणले जाते. श्री महालक्ष्मीचे मंदिर कोणी बांधले याबाबतचे संशोधन परिपूर्ण नाही.

      June 26, 2015


  • बुलढाणा जिल्ह्याची भौगोलिक माहिती

    बुलढाणा जिल्हा (किंवा बुलडाणा जिल्हा) हा महाराष्ट्र राज्याच्या अमरावती विभागात असून या जिल्ह्याचे क्षेत्रफळ ९६८० चौ.किमी इतके असून लोकसंख्या २२,३२,४८० इतकी आहे. जिल्ह्याच्या पूर्व, पश्चिम व दक्षिण दिशेस अनुक्रमे अकोला जळगाव जालना परभणी हे जिल्हे आहेत.

      June 22, 2015


  • विजापूर

    विजापूर

    अकराव्या शतकात विजापूर हे आदिलशाहीचे राजधानीचे ठिकाण होते. येथील गोल घुमट पर्यटकांचे आकर्षण आहे.

      October 5, 2023


  • बुलढाणा जिल्ह्यातील एक तालुक्याचे मुख्यालय खामगाव

    खामगाव हे शहर बुलढाणा जिल्ह्यातील एक तालुक्याचे मुख्यालय आहे. हे शहर कापसाची मोठी बाजारपेठ असून, येथील चांदीही देशभर प्रसिद्ध आहे.

      November 28, 2024


  • P-4211-Kuwait

    कुवेत

    कुवेत हा मध्य-पूर्वेतील एक देश आहे. कुवेतच्या दक्षिणेला सौदी अरेबिया, पश्चिम व उत्तरेला इराक तर पूर्वेला पर्शियन आखात आहे.

      February 20, 2019


  • औरंगाबाद जिल्ह्यातील लोकजीवन

    औरंगाबाद हे अनेक वर्षांपासून नाट्य क्षेत्रातील महत्त्वाचे स्थान मानलं जातं. तसंच टोमॅटोची भाजी, शेवेचा रस्सा हे पारंपारिक खाद्यपदार्थ प्रसिध्द आहेत.

      June 22, 2015


  • नागपूर जवळचा रामटेक किल्ला

    नागपूर जवळचा रामटेक किल्ला

    नागपूरजवळच्या रामटेक गावामध्ये रामटेकचा गिरीदुर्ग उभा ठाकलेला असला तरी या किल्ल्याची ओळख किल्ला म्हणून कमी आणि धार्मिक स्थळ म्हण्नू जास्त आहे. धार्मिक श्रद्धेमुळे अनेक भाविकांचा किल्ल्याकडे ओढा असतो.

      October 16, 2018