महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
कापूस हे या जिल्ह्यातील महत्त्वाचे पीक असल्यामुळे कापसावर आधारीत उद्योग इथे मोठ्या प्रमाणात आहेत. या जिल्ह्यात हातमागावर कापड विणण्याचा व्यवसाय फार प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे.
June 26, 2015
कापूस हे विदर्भाचे मुख्य पीक असून राज्यातील ३२ लाख हेक्टरपैकी निम्मे म्हणजे १६ लाख हेक्टर क्षेत्र विदर्भात आहे.
March 9, 2017
जवाहरलाल नेहरु ग्रंथालय हे मुंबई विद्यापीठातील प्रसिध्द ग्रंथालय आहे. मुंबई विद्यापीठ हे भारतातील सर्वात जुन्या तीन विद्यापीठांतील एक आहे. याची स्थापना इ.स. १८५७ मध्ये झाली.
मुंबई विद्यापीठाचे स्वतंत्र ग्रंथालय जवाहरलाल नेहरू ग्रंथालय या नावाने प्रसिद्ध आहे. या ग्रंथालयात ८,५०,००० च्यावर पुस्तके आहेत. ग्रंथालयाची संपूर्ण पुस्तकसूची संगणकीकृत केलेली आहे.
January 28, 2016
बारामती हे पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. इतिहासात ते भीमथडी नावाने प्रसिद्ध होते. हे शहर कहा नदीच्या किनाऱ्यावर वसलेले असून, शेती हा येथील लोकांचा मुख्य व्यवसाय आहे.
November 28, 2024
सोलापूर हे रेल्वे आणि रस्ते वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे केंद्र आहे. हे दक्षिणेतील प्रवेशद्वार आहे.
July 26, 2016
महाराष्ट्रात लहान-मोठी ५० हून अधिक बंदरे आहेत. मुंबई हे आंतरराष्ट्रीय बंदर आहे. भारताचे प्रवेशव्दार म्हणूनच मुंबई प्रसिध्द आहे.
July 8, 2016
जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगामात वेगवेगळी पिके घेतात. ज्वारी हे जिल्ह्यातील प्रमुख खरीप पीक असून ते दोन्ही हंगामात घेतले जाते.तर कापूस हे महत्त्वाचे खरीप नगदी पीक आहे.बाजरी,गहू,तूर,मूग, उडीद, तीळ, जवळ, मसुर, सोयाबीन, मिरची, ऊस, कांदा, तेलबीया व इतर भाजीपाला पिकांचा उत्पादनात अग्रेसर ही आहेत.
June 22, 2015
धारवाड हे कर्नाटकातील एक महत्त्वाचे जिल्हा मुख्यालय असलेले शहर आहे. ते पुणे -बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर आहे. या शहराशेजारचे हुबळी शहर व धारवाड यांची संयुक्त महापालिका आहे.
May 27, 2016
म्यानमारमधील मंडाले परिसरातील बागन हे प्राचीन शहर आहे. ९ ते १३व्या शतकांदरम्यान या शहरांत सुमारे दहा हजार बौद्ध मंदिरे,पॅगोडा आणि मठांची निर्मिती करण्यात आली. यातील २२०० मंदिरे सध्या अस्तित्वात आहेत.
May 26, 2019
बहरैन (मराठीत बहारीन, बहरीन(हिंदी), बाऽरेन्(इंग्रजी)) हा मध्यपूर्वेच्या पर्शियन आखातातील एक छोटा द्वीप-देश आहे. मनामा ही बहारीन देशाची राजधानी आहे.
September 12, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti