बलात्काराच्या बातम्या वाचल्या की लाज वाटते ...
आपण पुरुष असल्याची...
त्या षंढांमुळे पुरुष बदनाम होतो...
प्रत्येक पुरुष स्त्रियांच्या नजरेत दोषी दिसतो...
प्रत्येक पुरुष लबाड असतो पण षंढ नसतो...
तिच्या रक्षणासाठी कित्येकदा तो आपल्या प्रणाचीही बाजी लावतो...
ती मिळविण्यासाठी असतानाही तिला मिळविण्याचा प्रयत्न करतो...
तिला पाहून पुरुष उत्तेजित होतही असेल पण बेभान होतोच असे नाही...
पुरुषाच्या मिठीत स्त्री सुरक्षित असते पण स्त्रीच्या मिठीत पुरुष सुरक्षित असतोच असे नाही...
पुरुषांतला पुरुष नाही तर षंढ बलात्कार करतो पण बदनाम मात्र पुरुष होतो...
स्त्रियांच्या नजरेत आज प्रत्येक पुरुष बलात्कारी दिसतो...
स्त्रीला पुरुषाचा चुकून झालेला स्पर्श ही तिला तिच्यावरील बलात्कार वाटतो...
या षंढांमुळेच स्त्रियांना पुरुष फक्त पुरुष नसतो तो बाप, नवरा, मुलगा, भाऊ ही असतो याचाही विसर पडतो...
प्रत्येक पुरुष षंढ नसतानाही या बलात्कारी षंढांमुळे आज प्रत्येक पुरुष उगाच बदनाम होतो...
कवी- निलेश बामणे
बलात्काराच्या बातम्या वाचल्या की लाज वाटते …
आपण पुरुष असल्याची…
त्या षंढांमुळे पुरुष बदनाम होतो…
प्रत्येक पुरुष स्त्रियांच्या नजरेत दोषी दिसतो…
प्रत्येक पुरुष लबाड असतो पण षंढ नसतो…
तिच्या रक्षणासाठी कित्येकदा तो आपल्या प्रणाचीही बाजी लावतो…
ती मिळविण्यासाठी असतानाही तिला मिळविण्याचा प्रयत्न करतो…
तिला पाहून पुरुष उत्तेजित होतही असेल पण बेभान होतोच असे नाही…
पुरुषाच्या मिठीत स्त्री सुरक्षित असते पण स्त्रीच्या मिठीत पुरुष सुरक्षित असतोच असे नाही…
पुरुषांतला पुरुष नाही तर षंढ बलात्कार करतो पण बदनाम मात्र पुरुष होतो…
स्त्रियांच्या नजरेत आज प्रत्येक पुरुष बलात्कारी दिसतो…
स्त्रीला पुरुषाचा चुकून झालेला स्पर्श ही तिला तिच्यावरील बलात्कार वाटतो…
या षंढांमुळेच स्त्रियांना पुरुष फक्त पुरुष नसतो तो बाप, नवरा, मुलगा, भाऊ ही असतो याचाही विसर पडतो…
प्रत्येक पुरुष षंढ नसतानाही या बलात्कारी षंढांमुळे आज प्रत्येक पुरुष उगाच बदनाम होतो…