‘भजी आणि ती’
Category:
अवर्गिकृतCategory:
अवर्गिकृतCategory:
लेखसंग्रहझांझीबार आहेही तसेच, अगदी मस्त! पण अशा पर्यटन स्थळांच्या व्यवस्थापनाच्या वास्तवतेतले प्रचंड मोठे आव्हान ध्यानात येत आहे. झांझीबार पर्यटन विकास क्षेत्रात सर्वच ‘आलबेल’ नव्हते. एक खटकणारी गोष्ट म्हणजे विकास कार्यात स्थानिक छोट्या मोठ्या व्यापार्यांना शिरकाव प्राप्त झाला नाही.
Category:
लेखसंग्रहझांझीबारचे नागरीक साखरझोपेत होते. सुमारे ८०० आफ्रिकन बंडखोरांनी बेटावरच्या पोलिस चौक्यांवर ‘जॉन ओकेलो’ या जिगरबाज म्होरक्याच्या नेतृत्वाखाली अचानक हल्ला चढवला. जबरदस्त हल्यामुळे स्तंभित झालेले पोलिस काहीही करू शकले नाहीत. बंडखोरांनी चौकीतला दारूगोळा यथेच्छ लुटला आणि रेडिओ स्टेशनवर कबजा मिळवला. अरब पोलिसांना अशा हल्ल्याचा प्रतिकार करण्याचे कोणतेही प्रशिक्षण मिळाले नव्हते.
Category:
अवर्गिकृतएका शिस्तबध्द जीवनाला सुरुवात झाली होती. जानेवारी-१९८२ मध्ये प्रशिक्षण संपवून मी पुन्हा ठाणे जिल्हा पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून हजर झालो.
Category:
अवर्गिकृतअगदी शिरीष कणेकरांच्याच शब्दांत सांगायचे तर आजकालच्या भेसळीच्या आणि बनावटीच्या कलियुगात आम्हाला अतिशय शुद्ध आणि सात्विक स्वरुपात कॅब्रे आणि तत्सम नृत्यप्रकार दाखविल्याबद्दल माझ्या आधीच्या दोन (पक्षी : माझे पप्पा व माझा थोरला चुलतभाऊ),माझी व माझ्या नंतरची एक (पक्षी : माझा धाकला आत्तेभाऊ ) अशा आमच्या चार पिढया हेलनच्या कायमस्वरुपी ऋणात आहेत.
Category:
लेखसंग्रहहल्ली गजबजलेला झांझीबार शहरमध्यात असला तरी त्यावेळी ‘स्टोनटाऊन’ला समुद्रमार्गाने पोहोचता यायचे. गुलामांसाठी पंधरा कारागृहे होती. छप्पर खालच्या पातळीवर असे व आत छोटी गवाक्षे होती. पुरूषांसाठी व स्त्रियांसाठी वेगळी कारागृहे होती.
Category:
साहित्य - ललिततो दिवस आजही मला लख्खपणे आठवतो आहे. आम्ही दोघी सहज तुळशीबागेत फिरायला गेलो होतो. तरुण मुलींप्रमाणे हातगाडीवरुन कानातले वगैरे चांगले घासाघीस करुन हौसेने घेतले. मग आवडत्या हॉटेलमध्ये जाऊन आवडीच्या पदार्थांचा मस्त आस्वाद घेत बसलो.
Category:
लेखसंग्रहहिवाळा हा ऋतू आता सुरू झाला आहे. हिवाळ्यामध्ये रामफळ आपल्याला बाजारात दिसते. थंडी मध्ये येणारी सर्व फळे सेवन केली पाहिजे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. तसेच रामफळ हे बहूतेक लोकांना आवडत नाही. आवडत जरी नसले तरी याचे एकदा सेवन करून तुम्ही बघा, कारण रामफळ हे आरोग्यासाठी खूप उतम फळ आहे. हल्ली पूर्वी प्रमाणे भरपूर रामफळे बाजारात येत नाहीत कारण त्याची मुद्दामहून लागवड कोणी करत नाही व जुनी झाडे नष्ट होताहेत.
Category:
लेखसंग्रह1982 सालची गोष्ट. रात्रीचे दोन वाजले होते. ‘मर्लीन टटल’ नावाची वन्य प्राणीशास्त्रज्ञ पूर्व आफ्रिकेत झिंबाब्वेच्या नदीच्या गुडघाभर पात्रात जवळपासच्या वटवाघळांचा शोध घेत होती. तिने एक विचित्र आवाज ऐकला. वास्तविक परिसरात त्यावेळी सिंह, तरस याचे डरकावणे सतत चालू असायचे, जंगली म्हशी उंच गवतात स्वैर धूडगूस घालत होत्या. पण या कोलाहलात एक कर्कश्श आणि अगदी विचित्र आवाज घुमला. मर्लीनने आवाजाचा मागोवा घेतला पण तिला आवाजाचे उगमस्थान नीटसे शोधता आले नाही.
Copyright © 2025 | Marathisrushti