जागतिक नारळ दिन
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाभारत हा जगातील नारळ उत्पादनात एक अग्रगण्य देश आहे. जगात नारळ उत्पादनात भारताचा तिसरा क्रमांक लागतो. भारतात १९.८ लाख हेक्टर क्षेत्रात २०४४ कोटी नारळाचे वार्षिक उत्पादन घेतले जाते.
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाभारत हा जगातील नारळ उत्पादनात एक अग्रगण्य देश आहे. जगात नारळ उत्पादनात भारताचा तिसरा क्रमांक लागतो. भारतात १९.८ लाख हेक्टर क्षेत्रात २०४४ कोटी नारळाचे वार्षिक उत्पादन घेतले जाते.
Category:
कथा साहित्य - ललितपरवा बऱ्याच वर्षांनी माझ्या शाळेत गेलो होतो… फिरता फिरता एक कपाट नजरेस पडलं…… वर लिहिलं होतं.. “हरवले सापडले विभाग”
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteवि.स. खांडेकर यांची ग्रंथसंपदा हृदयाची हाक, कांचनमृग, हिरवा चाफ़ा, दोन मने, रिकामा देव्हारा, उल्का, सुखाचा शोध, पहिले प्रेम, पांढरे ढग, ययाती, अमृतवेल इत्यादी कांदबर्या आहेत.
Category:
क्रीडा-विश्व लेखसंग्रहमाधव आपटे सरांच्या शब्दात सांगायचे झाले तर , ‘ क्रिकेट हा अत्यंत क्रूर खेळ ‘ आहे असेच म्हणता येईल . कोणत्या क्षणी काय होईल ते सांगता येणार नाही , तसाच काहीसा प्रकार जयंतीभाई ह्यांच्या बाबतीत घडला होता.
Category:
नॉस्टॅल्जिया लेखसंग्रहसगळं काही “साथी हाथ बढाना ” टाईप. १०-१२ जणी मिळून तितक्याच घरांसाठी वाळवण आणि साठवण निगुतीने करायच्या. मेहनताना वर लिहिलाय तसा – किंचित चव. तुलना वगैरे नसायची. २-३ महिन्यात वर्षभराची बेगमी ! त्याकाळी हे सगळंच सर्रास दुकानांमध्ये मिळत नसे. त्यामुळे गृहिणी जिंदाबाद !
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाCategory:
साहित्य - ललितपवन ने तिच्या आठ दिवसापूर्वीच्या सगळ्या पोस्ट बघितल्या आणि त्याच्या मनातल्या संशयाच्या भूताने, आता मला ह्या मुलीशी लग्नच करायचे नाही असा निर्णय घेऊन टाकला.
Category:
साहित्य - ललितगहिरे भावपूर्ण डोळे असलेली एकमेव अभिनेत्री आहे, जिचे डोळे पाहिले की, आपण त्यात डुबून जातो..
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteहिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातदेखील छोटा गंधर्वांनी मोलाची कामगिरी केली. गुनरंग ह्या नावाने त्यांनी रचलेल्या बंदिशी आणि नंदकिशोर, बसंतीकोश, नंदबसंत, बसंतीशंकरा, गुणिकंस ह्या नवीन रागांची निर्मिती ही त्यांच्या योगदानाची उदाहरणे आहेत .
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteसंगीत दिग्दर्शक श्याम बाबू भट्टाचार्य पाठक यांच्याकडे सुलोचनाबाई पहिले गाणे गायल्या. तो चित्रपट हिंदी भाषेतील होता आणि चित्रपटाचे नाव होते “कृष्ण सुदामा”. पहिले गाणे जेंव्हा सुलोचना चव्हाण गायल्या तेंव्हा त्यांचे वय होते अवघे नऊ वर्षे.
Copyright © 2025 | Marathisrushti