दिनविशेष

संसदेवरील हल्ल्याची २० वर्षं

Category:

 

१३ डिसेंबर २००१ हा दिवस संसदेसाठी इतर दिवसांप्रमाणे नव्हता. संसदेचे अधिवेशन सुरु होते. संसदेत शवपेटी घोट्याळ्यावरुन गरमागरम चर्चा सुरु होती. गदारोळामुळे लोकसभा व राज्यसभेचे कामकाज स्थगित करावे लागले. त्यानंतर जे काही झाले ते त्यावेळी ज्यांनी-ज्यांनी पाहिले ते आजही विसरु शकलेले नाहीत.

  December 13, 2021


लेखसंग्रह

अभिजात “विक्रम गोखले”

Category:

 

“मी अशी सहजासहजी फुकट सही देत नाही.” ते गंभीरपणे म्हणाले. “कोकणात मी माझ्या आईच्या स्मृतीप्रित्यर्थ एक शाळा बांधतोय. तुम्ही त्या शाळेसाठी काही वर्गणी दिलीत तर मी पावती देईन आणि सहीही !”

  December 13, 2021


लेखसंग्रह

रवींद्र पिंगे’ – एक भ्रमंती पसंद फिरस्ता !

Category:

 

मराठी वाङ्मयातील एक लोभसवाणे आणि सर्वांचे आवडते नांव म्हणजे -रवींद्र पिंगे ! हात बहुप्रसवा आणि अतिशय प्रासादिक !! सहज सोपे लेखन -पटकन जीवाला भिडणारे . आणखी त्यांचे एक वैशिष्ट्य होते-गुणग्राहकता.

  December 13, 2021


साहित्य - ललित

Cell नव्हे जेल

Category:

 

स्वातंत्र्यापूर्वी, वीर सावरकरांनी ‘काळया पाण्या’ची शिक्षा भोगली! ती ही अंदमान सारख्या त्याकाळातील निर्जन अशा बेटावर.. टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात शिक्षा भोगली.. नेहरू, गांधी, वल्लभभाई पटेल अशा अनेकांनी भारत देश स्वतंत्र व्हावा, म्हणून कारावास भोगला..

  December 13, 2021


साहित्य - ललित

सोनकी झाली निवृत्त (सुमंत उवाच – ९५)

Category:

 

निरासक्त कर्म हे श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेत संबोधले त्याचा खरा अर्थ समजून घेऊन जगणे हे गरजेचे आहे.

  December 13, 2021