भारताचे माजी यष्टिरक्षक नरेन ताम्हाने
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteनरेन ताम्हाणे यांनी आपल्या कसोटी क्रिकेट कारकीर्दीची सुरुवात १ जानेवारी १९५५ रोजी पाकिस्तानविरुद्ध केली होती. नरेन ताम्हाणे हे आपला शेवटचा कसोटी सामना ३० डिसेंबर १९६० रोजी पाकिस्तान विरुद्ध खेळले होता.