स्वप्नपूर्तीच्या दिशेने
Category:
साहित्य - ललित१३ डिसेंबर २०१५ रोजी नगर विकास मंचच्या ‘जल्लोश’ या मोठ्या इव्हेंटचे दीपप्रज्वलन माझ्या हस्ते करण्यात आले. या समारंभात आमदार संजय केळकर यांनी माझ्या एक हजाराव्या कार्यक्रमाची तारीखच जाहीर केली. मला ‘ठाणे नगर रत्न’ पुरस्कार जाहीर करून सुभाष काळे यांनी या वर्षाची उत्साही सुरुवात केली होती.
August 22, 2022