लेखसंग्रह

गुंतवणूक : भविष्यकालीन अर्थवाहिनी

Category:

 

डीआयसीजीसी (Deposit Insurance and Credit Guarantee Corporation) योजने अंतर्गत नोंदणी करणाऱ्या बँकांमधील ठेवीदारांना पाच लाखापर्यंतच्या ठेवींना विम्याचे संरक्षण मिळते. परंतु या योजनेत प्रायमरी सहकारी संस्थांचा समावेश नाही. बचत, चालू, रिकरिंग खाते व मुदत ठेव या सर्व प्रकारच्या ठेवींना डीआयसीजीसीचे पाच लाख रुपयांपर्यंतचे विमा कवच उपलब्ध आहे.

  January 9, 2023


लेखसंग्रह

स्ट्रक्चरल इंजिनिअर म्हणजे कोण?

Category:

 

एखादी इमारत बांधायला घ्यायची म्हणजे बऱ्याच जणांची मदत लागते.जसे,तयार इमारतीची विविध दालने कुठे, कशी असावीत हे आर्किटेक्ट ठरवतात. त्यांच्या नकाशाला आर्किटेक्चरल फ्लॅन आणतात.आर्किटेक्चरच्या कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्या इमारतीचा एक सांगाडा तयार करावा लागतो. त्याला बरेच खांब (कॉलम्स) आणि तुळया (बीम्स) असतात. संपूर्ण इमारत या खांब आणि तुळयांनी पेललेली असते.

  January 8, 2023


लेखसंग्रह

जेवण संस्कृती

Category:

 

आपल्याला बोलायला देत नाही म्हणून वाईट वाटायचं, क्वचित रागही यायचा. पुढे मोठं झाल्यावर यामागचा आईचा उद्देश कळायला लागला. आपल्या पोटात पुरेसं अन्न जावं, गप्पांच्या नादात खाण्याकडे दुर्लक्ष होऊन आपण अर्धपोटी राहू नये हा स्वच्छ निखळ हेतू असायचा आ.मु.जे. ब. च्या मागचा. घरातल्या स्त्रिया आज्जी, आई, ताई सकाळपासून स्वयंपाकघरात कामात असायच्या.

  January 8, 2023


लेखसंग्रह

अंतर्गत बदल करताना तुळया खांब काढणे कितपत श्रेयस्कर?

Category:

 

बरेचदा रहिवाशांच्या सोयीसाठी घरातील खोल्यांची, भितींची रचना बदलावी लागते. रहिवासी उपलब्ध जागेचा जास्तीत जास्त वापर करू इच्छितात. तसेच अंतर्गत सजावट ही रहिवाशांच्या आवडीनिवडीचे प्रतीक असते. मग हे सगळे करताना पुष्कळदा एखादा खांब अगदीच मध्ये येतो. सगळा देखावाच बिघडतो किंवा एखादा खांब काढल्याने खोलीचा एकूण आकार मोठा वाटू लागतो.

  January 7, 2023


लेखसंग्रह

हिप्पार्कसचं आकाश

Category:

 

इ.स.पूर्व दुसऱ्या शतकात होऊन गेलेला हिप्पार्कस हा, ग्रीक राजवटीच्या काळातील एक आघाडीचा खगोलज्ञ होता. हिप्पार्कसनं चंद्र-सूर्याच्या, आकाशाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या भ्रमणाचं गणित अचूकरीत्या मांडलं. पृथ्वीचा अक्ष हा स्थिर नसून तो अंतराळात भोवऱ्यासारखा फिरत असल्याचा शोध हिप्पार्कसनंच लावला.

  January 7, 2023


लेखसंग्रह

स्ट्रक्चरल ऑडीट म्हणजे काय? ते किती वर्षांनी करावे?

Category:

 

खरे तर इमारतीचे आयुष्य किती हे सांगणे अशक्य असते. आपण बघितले, गुजरातमध्ये शक्तिशाली भूकंप झाला तेव्हा अगदी अलीकडे बांधलेली बांधकामे जमीनदोस्त झाली, पण काही बांधकामे मात्र तडाही न जाता जशीच्या तशी उभी होती. मग हे कसे काय झाले? तसेच जुने जुने पूल उभे असतात पण अलीकडच्या काळातले मात्र पडतात. त्यामुळेच कुठल्याही इमारतीचे नक्की आयुष्य सांगणे खूप कठीण काम आहे.

  January 6, 2023


लेखसंग्रह

जाणीव नव्याने

Category:

 

माझी अर्धांगिनी गुडघ्याच्या दुखण्याने आजारी झाली, डॉक्टरनी तिला औषधांसहीत पूर्ण आराम सांगितला आणि स्वयंपाकाव्यतिरिक्त घरातलं सगळं (कुणी म्हणेल “मग काय सगळं?”) काम करता करता मला अनेक गोष्टींची नव्याने जाणीव होऊ लागली.

  January 6, 2023


साहित्य - ललित

लर्न अॅण्ड अर्न ब्लॅक मनी’

Category:

 

मग मी बुक स्टॉलवर गेलो. विचारले, तुमच्याकडे ते ‘हमखास काळा पैसा मिळवण्याचे 100 मार्ग’ नावाचे पुस्तक आहे का हो?’ तर स्टॉलवाला म्हणाला, ‘आहे. एकच कॉपी शिल्लक उरलीय. माझ्या मुलीला मेडिकलला अॅडमिशन मिळवून द्या. पुस्तक देतो’ त्याचा नाद सोडून मी काळा पैसा मिळवण्याचे शिक्षण देणारा एखादा शॉर्ट टर्म कोर्स आहे का म्हणून चौकशी करायला लागलो, तर ‘लन अॅण्ड अर्न ब्लॅक मनी’ असा एक कोर्स असतो, असे कळले.

  January 5, 2023


लेखसंग्रह

इमारतीचे आरेखन करताना कशाचा विचार केला जातो?

Category:

 

सर्वप्रथम इमारतींची संरचना करताना कशा कशाचा विचार करावा लागतो ते बघूया. वास्तुरचनाकार(आर्किटेक्ट) वास्तू आरेखन तयार करून स्ट्रक्चरल अभियंत्याला देतात, तेव्हा त्या इमारतीवरील संभाव्य वजनाचा प्रथम विचार केला जातो. यात भिंतींचा आकार, त्या मातीच्या विटांनी बांधणार की हलक्या विटांनी, म्हणजे त्यांचे वजन, छपराचे वजन, प्लास्टरचे वजन, फरशीचे वजन, बाह्य सजावटीचे वजन, इतर वजन, असा सर्व तपशील एकत्र केला जातो.

  January 5, 2023