बँक आणि छोटे उद्योजक
Category:
लेखसंग्रहउद्योजक म्हणून यशस्वी व्हायचं असेल तर खरी सहाय्यभूत ठरले, ती बँक उद्योजक आणि बँक यातील अतूट नाते व्यक्त केले आहे ‘त्रिगुण टुर्स’चे प्रवीण दाखवे.
April 16, 2023
Category:
लेखसंग्रहउद्योजक म्हणून यशस्वी व्हायचं असेल तर खरी सहाय्यभूत ठरले, ती बँक उद्योजक आणि बँक यातील अतूट नाते व्यक्त केले आहे ‘त्रिगुण टुर्स’चे प्रवीण दाखवे.
April 16, 2023
Category:
लेखसंग्रहमराठी संस्कृती वैशिष्ट्यपूर्ण आहे. एका बाजूला समुद्र उल्लंघून जाऊ नये, पंचक्रोशीतच रोटी-बेटी व्यवहार करावा, यवनी म्हणजे उर्दू – हिंदी भाषा बोलू नये या सारखी समाजबंधनं त्या काळात होती. ‘महाराष्ट्र देशी वचीजे’ असा महानुभाव पंथात दंडक होता. तरीही नामदेवाचे ‘तीर्थावळीचे अभंग’, मराठ्यांच्या बखरींमधील उत्तर-दक्षिणेकडील चढायांच्या निमित्ताने केलेल्या प्रवासाची वर्णने ही अव्वल इंग्रजी पूर्वकालीन प्रवासवर्णने म्हणता येतात.
April 16, 2023
Category:
लेखसंग्रहघर्षण करणाऱ्यांनी कोणते नियम पाळावेत- अर्थात घर्षण नेहमी लाकडाच्या पाटावर, खुर्चीवर किंवा पलंगावर बसून किंवा उभे राहून करावे. मात्र बसण्यासाठी वा उभे राहण्यासाठी वापरलेली वस्तू ही धातूची असू नये. कारण धातू हे विद्युतवाहक असल्याने घर्षणासाठी निर्माण होणारी वीज जमिनीत निघून जाईल व घर्षणाचा फायदा होणार नाही,
April 16, 2023
Category:
लेखसंग्रहनोकरीच्या किंवा घराच्या जबाबदार्यांत गुंतल्यामुळे काही छंद जोपासता आले नसतील तर ते आता जोपासता येतील. तेही काही कारणांनी आता शक्य नसेल तर नवीन छंद लावून घ्यावेत. आपल्यात एखादी कला असेल तर ती एखाद्या इच्छुकाला शिकवावी. आपल्यापेक्षा वृद्ध, असाहाय्य आणि गरजू व्यक्तींसाठी, शेजार्यांसाठी काय करता येईल, ह्याचा विचार करून तसा मदतीचा हात त्यांना द्यावा.
April 15, 2023
Category:
लेखसंग्रहआपण व्यवहारात रेशमी वस्त्रे, लोकरीची वस्त्रे, सोन्या-चांदीचे अलंकार इत्यादींचा वापर करीत असतो. त्यांच्या परिधानांमुळे होणाऱ्या घर्षणाने नकळत त्यांचे फायदेही मिळत असतात; परंतु त्याचा जाणीवपूर्वक विचार केला जात नाही, तो करणे अत्यंत आवश्यक असते. उदा. रेशमी वस्त्र परिधान केल्यामुळे स्वाभाविकपणे शरीराच्या हालचालींबरोबर शरीरामध्ये घर्षण निर्माण, वीज निर्माण होते व त्याचा रक्ताभिसरण क्रियेला उपयोग होतो.
April 15, 2023
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
April 14, 2023
Category:
लेखसंग्रहही क्रिया मला फार आवडतेच, आणि त्याहूनही ती एकट्याने करायला मनापासून आवडते. पूर्वी मला दादरच्या भाजीबाजारात किंवा फुलबाजारात फिरायला फार आवडायचं. हल्ली तिथे एक एक पाऊल उचलणं कठीण झालंय. असो, तर घरून निघताना हिने मला चार पाच वस्तू आणायला सांगितलेल्या असतात आणि त्यासोबतच सूचना सुध्दा अलवारपणे येत असतात,
April 14, 2023
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
April 14, 2023
Category:
लेखसंग्रहमहाराष्ट्र राज्याला विशेषतः कोकणामध्ये खारे, गोडे आणि निमखारे पाणी असे तिन्ही प्रकारचे नैसर्गिक जलस्रोत उपलब्ध आहेत. या उपलब्ध असलेल्या नैसर्गिक जलस्रोतांच्या सुयोग्य नियोजनाद्वारे मत्स्य उत्पादन वाढवून नीलक्रांती घडविणे ही काळाजी गरज आहे. देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासात मत्स्य व्यवसायाचा महत्त्वाचा वाटा आहे. कोकणामध्ये सागरी मासेमारी व्यवसायामुळे आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गातील लोकांकरिता स्वस्त व पोषक अन्न उपलब्ध होते. त्याचबरोबर रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतात. या अनुषंगाने या लेखामध्ये कोकणातील सागरी मासेमारी या विषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया.
April 14, 2023
Copyright © 2025 | Marathisrushti